दिलीप वळसेपाटलांनी  Dainik Gomantak
महाराष्ट्र

'महाराष्ट्र संकटात असेल तर आम्ही कर्ज काढून समस्या सोडवू'

कोरोना (Covid 19 ) संकटात महाविकास आघाडी सरकारचा प्रत्येक घटक काम करतोय.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र: कोरोनाचे संकट असताना केंद्र सरकारने गिन्नी मदत महाराष्ट्राला केली नाही. आता कोरोना नियंत्रणात येत असून सर्व सुरु करण्यात आले आहे. यातच दुस-या बाजुला कारखानदारी,सेवा व्यवसाय,सर्व्हिस सेंटर,शेती,या सर्वांची पिच्छेहाट झाली आहे. या सर्वांना उभारी देण्याचे काम सुरु असताना केंद्राकडून राज्याला मदत मिळाली नाही. असा गंभीर आरोप राज्याचे गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसेपाटलांनी केला आहे.

कोरोनाच्या काळात राज्याचे बजेट खर्च झाले आहे. आणि दुसरीकडे केंद्र सरकार राज्याचे GST आणि इतर मदत देण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत राज्याचा कारभाराचा गाडा चालवायला लागतोय. आता आम्हाला जर वेळ आली तर कर्ज काढुन राज्यातील समस्या सोडवू असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन काहीतरी निमीत्त काढुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना योग्य आणि अयोग्य काय याचा विचार न करता खंडीत आढवायचा प्रयत्न केला जातोय.

राज्यात आवकाळी पाऊस,(Untimely rain) चक्रिवादळ, दुष्काळी संकट,या सर्व गोष्टींचा सामना करत शेतकरी अडचणीत आहे शेतकरी वर्गाला मदत देण्याची भुमिका ठेवुन राज्याच्या विकासाचा गाडा पुढे घेऊन जात असताना, गेल्या सहा महिन्यापासुन केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन काहीतरी निमीत्त काढुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना योग्य आणि अयोग्य काय याचा विचार न करता खंडीत आढवायचा प्रयत्न केला जातोय.

जो चुकीचा वागला असेल त्याच्यावर कारवाई करण्यास हरकत नाही मात्र भाजपाच्या (BJP) एकाही नेत्यावर कारवाई होत नाही. याचा अर्थ राजकिय दुष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन राज्यातील सरकार यांच्या डोळ्यात सलतय आणि महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रांचा वापर केला जात असल्याचा, गंभीर आरोप गृहमंत्री दिलीप वळसेपाटीलांनी यांनी केलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodybuilder Roya Karimi: 14व्या वर्षी लग्न, 15व्या वर्षी आई... 'तालिबानी' बंधनं झुगारुन 'रोया करीमी' बनली टॉपची बॉडीबिल्डर; आज जगभर होतेय चर्चा

AUS vs ENG: पहिल्याच सामन्यात गरमागरमी, लाबुशेन-कार्स मैदानावर भिडले; बाचाबाचीचा व्हिडिओ तूफान व्हायरल

Earthquake in BAN vs IRE 2nd Test: बॉलिंग-बॅटिंग सोडून 'पळापळ'! भूकंपानं मैदान हादरलं, खेळाडूंंमध्ये भीतीचं वातावरण

Pakistan Factory Blast: पाकिस्तानात फॅक्टरीत भीषण स्फोट, 15 ठार, 7 जखमी; फॅक्टरीचा मालक फरार, मॅनेजरला अटक VIDEO

VIDEO: ना भरजरी साडी ना मेकअप! साऊथची 'ब्युटी क्वीन' साई पल्लवीचा 'IFFI' मध्येही पारंपरिक लूक, अभिनेत्रीच्या सौंदर्याची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT