Konkan Railway  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Konkan Railwayला चतुर्थीत चांगला प्रतिसाद

प्रवाशांकडून गर्दी: परिस्‍थिती नियंत्रणात, Konkan Railwayच्या विशेष गाड्याही फुल्ल

दैनिक गोमन्तक

सासष्टी: राज्यात (Goa-Maharashtra ) कोविडची (Covid-19) स्थिती नियंत्रणात येऊ लागल्याने कोकणे रेल्वे (Konkan Railway) मार्गावर चालणाऱ्या रेलगाड्या (Trains) मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे प्रवाशांकडून रेल्वे प्रवासाला योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. पण, गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) सुरू झाल्यापासून जवळपास सर्व रेलगाड्या फुल्ल होत असून प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारी नियंत्रण येत असल्यामुळे कोकण रेल्वेने बंद केलेल्या गाड्यांबरोबर काही विशेष गाड्या सुरू केल्या होत्या.

तिकीट आरक्षणाद्वारे

कोकण रेल्वे मार्गावरील मंगला, नेत्रावती, त्रिवेंद्रम राजधानी, दुरांदो, गोवा एक्सप्रेस, कोकणकन्या, मांडवी, मंगलोर एक्सप्रेस व अन्य प्रवासी रेलगाड्या ये-जा करीत आहेत. आरक्षणाद्वारे तिकीट प्रक्रिया सुरू असल्‍याचे बबन घाटगे यांनी सांगितले.

"कोरोनाची स्थिती सध्‍या नियंत्रणात येऊ लागल्याने कोकण रेल्वेने सुरवातीला काही प्रमाणात रेल्वे सुरू केल्या होत्या. आता कोकण रेल्वे मार्गावरून अनेक रेलगाड्या धावत आहेत. प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे."

- बबन घाटगे, ज्‍येष्ठ व्‍यवस्‍थापक, कोकण रेल्वे जनसंपर्क विभाग

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

State Library Policy: वाचनालय धोरणाचे भिजत घोंगडे कायम! ग्रामीण ग्रंथपालांचे वेतन आणि डिजिटल वाचनालयाचा प्रश्न प्रलंबित

IDC Exit Support Scheme: गोव्यात बंद उद्योगांना मिळणार 'नवसंजीवनी'! आयडीसीच्या योजनेला मुदतवाढ; 1,969 रोजगारांची अपेक्षा

Barge Sale Tender: 4 कोटींच्या बार्ज-ड्रेजर विक्रीसाठी पुन्हा निविदा; गोव्यात फेरीमार्गांवरील गाळ उपशाचा प्रश्न कायम

Shai Hope 5 Major Records: शे होप ठरला रेकॉर्डब्रेकर! धमाकेदार शतकासह नावावर केले 5 मोठे रेकॉर्ड; ख्रिस गेलला मागे टाकत रचला इतिहास

SCROLL FOR NEXT