Narendra Chapalgaonkar |Goa News  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Narendra Chapalgaonkar: 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी न्या. नरेंद्र चपळगावकर

मराठी साहित्यिक महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वर्धा येथे हे संमेलन होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Narendra Chapalgaonkar: विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. मराठी साहित्यिक महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वर्धा येथे हे संमेलन होणार आहे.

साहित्य संमेलनासंदर्भात वर्धा येथे समितीच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीला कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, प्रदीप दाते यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती.

मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती कशी वृद्धिंगत होईल याचा विचार करण्याचा हा काळ आहे. तोच विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदातून करण्याची संधी मला या सन्मानाने दिली आहे, अशी प्रतिक्रिया न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Month: क्षणात सर, क्षणात सोनेरी ऊन अन् चहूकडे हिरवाईचा साज! निसर्गसौंदर्य आणि सणांची पवित्र अनुभूती देणारा श्रावण पुन्हा अवतरला

Budh Mangal Yog: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बुध-मंगळाचा ‘दशांक योग’! 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस; अफाट धनलाभासोबत सुरु होणार सुवर्णकाळ

Cyber Crime: APK File डाउनलोड करणं पडलं महागात! आके येथील महिलेच्या बँक खात्यातून 6.5 लाख उकळले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News: आई आणि लहान भावाचा 17 वर्षीय अर्जुननं काढला काटा, चॅटजीपीटीला विचारायचा ठार मारण्याचा प्लॅन; अखेर 'सायको किलर' पोलिसांच्या ताब्यात VIDEO

Bison In Goa: नार्वेत गव्यांचा धुमाकूळ! भाजी पिकाची नासधूस, बंदोबस्‍ताची मागणी; ऐन पिकाच्या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका

SCROLL FOR NEXT