हत्याकांड घडल्याचे ठिकाण  Dainik Gomantak
महाराष्ट्र

सावंतवाडी येथे दोन वृद्ध महिलांची हत्या

सावंतवाडी येथे (Sawantvadi) माणुसकीला लाजवणारी घटना घडली आहे. दोन वयोवृद्ध महिलांचा खून केला.

दैनिक गोमन्तक

सिंधुदुर्ग: सावंतवाडी (Sawantvadi) शहरात दोन वयोवृद्ध महिलांचा खून करण्यात आला. या दोन वयोवृद्ध महिलेचा खुन का करण्यात केला याचे कारण अद्याप समोर आले नाही. खून झाल्यानंतर महिलेच्या अंगावरील दागिने लंपास केलेले आहेत.

सावंतवाडी शहरातील उभा बाजार येथे ही घटना घडली आहे. शहरातील लोकवस्तीत खून झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण या परिसरात निर्माण झाले आहे.

खून झालेल्या महिलेचे नाव नीलिमा नारायण खानोलकर आणि तिच्या सोबत असलेल्या दुसऱ्या महिलेचे नाव केअरटेकर श्यामली शांताराम सावंत यांचा आहे. ही घटना सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

Sattari water Isuue: दूषित पाणीप्रकरणी आयोग सक्रिय; सत्तरीत स्वतःहून चौकशी, संबंधित विभागांना नोटीस

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

SCROLL FOR NEXT