The container overturned on the Mumbai-Goa highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरचा अपघात,चालक जागीच ठार

या अपघातात (Accident) कंटेनरचा मागील चाकाचे (Wheel) संतुलन बिघडल्याने चालक या अपघातात जागीच ठार झाला.

दैनिक गोमन्तक

सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा महामार्गावर (Highway) मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर जानवली पुलाजवळील हॉटेल (Hotel) बावर्ची समोरील दुभाजकावर (Divider) चढत पलटी होऊन झालेल्या अपघातात (Accident) कंटेनरच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

कंटेनरच्या मागील चाकाच्या पाट्याचा बॅलन्स फेल झाल्याने हा अपघात झाला असल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे.

सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात (Accident) घडला असल्याची माहिती स्थाकांनी दिली आहे. हा अपघात (Accident) नेमका कसा घडला याबाबत अधिक तपास (Enquiry) कणकवली पोलीस ठाण्यातील (Police station)पोलीस अधिकारी अनमोल रावराणे करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT