Board Exam Date  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Board Exam: 12 वीच्या परिक्षेत पून्हा गोंधळ

Board Exam: प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी उत्तरे छापल्याच्या प्रकाराने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात होते.

दैनिक गोमन्तक

Board Exam: 12 वीची बोर्डाची परिक्षा सुरु झाली असून प्रश्नपत्रिकेत पून्हा मोठी चूक झाल्याचे आढळून आले आहे. आता हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नाखाली दिलेले पर्याय चुकीचे दिले आहेत. उत्तरे लिहिण्यासाठी दिलेल्या पर्यायात बोर्डाच्या पेपरमध्ये चूक झाल्याने विद्यार्थी उत्तर लिहिताना संभ्रमात पडले होते.

उत्तरे लिहिण्यासाठी दिलेल्या पर्यायात बोर्डाच्या पेपरमध्ये चूक झाल्याने विद्यार्थी उत्तर लिहिताना संभ्रमात पडले होते. याआधी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी उत्तरे छापल्याचा अजब प्रकार आढळून आला होता. प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी उत्तरे छापल्याच्या प्रकाराने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात होते.

आता पून्हा प्रश्नपत्रिकेत चूक दिसून आल्याने बोर्डाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 10-12 वीची बोर्डाची परिक्षा अंत्यत महत्वाची मानली जाते. या परिक्षेत अशी चूका होणे हे बोर्डाच्या कामकाजावर झालेले दुर्लक्ष दर्शवते असे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT