Ajit Pawar Dainik Gomantak
महाराष्ट्र

पुणेकरांच्या सहनशीलतेच अजित दादांकडून कौतुक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना म्हणाले की, पुणे मेट्रो सुरु ह्वायला 12 वर्षे लागली, मी पुणेकरांचे कौतुक करतो, आणि मी त्यांच्या सहनशीलतेची दाद देतो.

दैनिक गोमन्तक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावरती आले आहेत. त्यांनी यावेळी पुणे मेट्रोच्या वनाझ ते गरवारे या एक टप्प्याचे मोदींच्या हस्ते लोकार्पण त्यांनी केले आहे. यासह अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणीही ते आज पुण्यात (Pune) करणार आहेत. (Ajit Pawar has praised the restraint of the people of Pune)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11.30 वाजता गरवारे मेट्रो स्टेशन प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. त्यानंतर त्यांची MIT नेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली तर यामुळे पुण्यात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar) बोलताना म्हणाले की, पुणे मेट्रो सुरु ह्वायला 12 वर्षे लागली, मी पुणेकरांचे कौतुक करतो, आणि मी त्यांच्या सहनशीलतेची दादही देतो. मेट्रोमुळे पुणेकरांना त्रास सहन करावा लागला, असंही यावेळी ते म्हणाले.

ज्याप्रमाणे नागपूर मेट्रो प्रकल्प वेगाने पूर्ण केला त्याप्रमाणे इतर शहरांची मेट्रो सुरु करा, असंही ते म्हणाले. दरम्यान आपण विकासकांचं काम एकजुटीने करुयात असंही पवार यावेळी बोलले. त्या सोबतचं त्यांनी मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी अनावश्यक वक्तव्य करु नये असा टोलाही राज्यपालांना लगावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT