12 board exams  Dainik Gomantk
महाराष्ट्र

Board Exam: 12 वीच्या परिक्षेत प्रश्नाऐवजी उत्तरे आली छापून

Board Exam: बारावीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी उत्तरे छापल्याचा अजब प्रकार आढळून आला आहे.

दैनिक गोमन्तक

Board Exam: बारावीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी उत्तरे छापल्याचा अजब प्रकार आढळून आला आहे. 12 वीची बोर्डाची परिक्षा सुरु झाली असून प्रश्नपत्रिकेत मोठी चूक झाल्याचे आढळून आले आहे. प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी उत्तरे छापल्याच्या प्रकाराने सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

10-12 वीची बोर्डाची परिक्षा अंत्यत महत्वाची मानली जाते. या परिक्षेत कोणताही अनुचित प्रकार आढळू नये यासाठी सर्व स्तरावर कडक नियम लागू केले आहेत. विद्यार्थ्यांनी कोणताही गैरप्रकार करु नये यासाठी शासन नेहमीच वेगवेगळ्या कारवाया करताना दिसते.

आज झालेल्या इंग्रजी पेपरमध्ये ही चूक झाल्याचे आढळून आले आहे. या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक A3, A4, आणि A5 या क्रंमाकांचे प्रश्न न विचारता थेट उत्तरेच देण्याचे काम इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत झालेले आहे.

आता 12 वीच्या प्रश्नपत्रिकेतच प्रश्नांऐवजी उत्तरे छापून आल्याने यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्न निर्माण केले जात आहेत. याबरोबरच, बोर्डाचा झालेला हालगर्जीपणादेखील दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT