Goa Live News Dainik Gomantak
Live Updates

Goa Live News: गोव्याच्या 'श्री सातेरी कलामंच, सत्तरी'ला मोठा मान! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे केले स्वागत

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या राजकारण, क्रीडा, मनोरंजन, आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि इतर महत्वाच्या घडामोडी.

गोमंतक ऑनलाईन टीम

गोव्याच्या 'श्री सातेरी कलामंच, सत्तरी'ला मोठा मान! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे केले स्वागत

गोवा येथील श्री सातेरी कलामंच, सत्तरी यांना मोठा सन्मान मिळाला आहे. हैदराबाद येथे आयोजित केलेल्या 'भारतीय कला महोत्सव' मध्ये त्यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इतर मान्यवर मंत्र्यांचे सांस्कृतिक वारसापरंपरेने स्वागत केले. कलामंचासाठी हा एक अभिमानास्पद क्षण ठरला.

पुढील 15 दिवसांत 'खड्डा' हा शब्द ऐकू येणार नाही: बांधकाम मंत्री दिगंबर कामत

सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी गोवेकरांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांनी आश्वासन दिले आहे की, पुढील १५ दिवसांत राज्यातील रस्त्यांवरून 'खड्डा' हा शब्द उच्चारण्याची गरज पडणार नाही. याचा अर्थ, त्यांनी येत्या पंधरवड्यात रस्त्यांवरील खड्डे बुजवून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

'पक्षांतर केलेल्यांचे समर्थन आम्हाला नको!' सरदेसाईंच्या वक्तव्यावर विरेश बोरकर यांचे सडेतोड उत्तर

आमदार इसिडोर फर्नांडिस यांनी आगामी जिल्हा परिषद (ZP) निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्षाच्या (GFP) उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठीच पक्षात प्रवेश केला, असा दावा विजेश सरदेसाई यांनी केल्यानंतर, आरजीपीचे आमदार विरेश बोरकर यांनी सोशल मीडियावर सडेतोड उत्तर दिले आहे. बोरकर यांनी ठामपणे सांगितले की, निवडणूक जिंकण्यासाठी आरजीपीला (RGP) पक्षांतर केलेल्या लोकांच्या समर्थनाची गरज नाही. या शाब्दिक युद्धामुळे जिल्हा परिषद युतीमध्ये सर्वकाही ठीक नाही हे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yadava Dynasty Battle: चित्रप्रभू चालून गेला, अल्लाउद्दिनचे पुत्र ठार झाले! तुर्की सैन्यात एकच बोंबाबोंब झाली; खिलजीची देवगिरीवर स्वारी

'गोव्याची प्रतिमा धोक्यात येतेय!', 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमाचे आयोजन; महिला मंचाचा कडक आक्षेप

Komanda Kurumba Prabhu: महाप्रलयानंतर देश एक विशाल अरण्य होता, जिथे जंगली प्राणी होते, मानववंश उदयास आला; संघटित, सभ्य 'कुरुंब'

कृत्रिम अति-विलंबामुळे, जमिनी परप्रांतीय माफियांच्या ताब्यात गेल्याने, गोव्याचा ‘सत्यानाश’ झाल्याचे चित्र वर्तमानकाळात स्पष्टपणे दिसते..

Butterflies In Goa: 'ताकदवान क्रूजर युद्धनौकांवरुन नाव दिलेले, गोव्यात सर्वत्र आढळणारे फुलपाखरु'; फुलपाखरांतील राजेशाही

SCROLL FOR NEXT