Goa Today's News Live Update's In Marathi Dainik Gomantak
Live Updates

Goa News: “रुपेश पोके यांना तडीपार करा, पोलिसांवर कारवाई करा” होंडातील महिला वर्गांची पत्रकार परिषदेत मागणी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी मराठीमध्ये.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव रेल्वे स्थानकावर अज्ञात व्यक्तीचा ट्रेनने चिरडून मृत्यू

मडगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर एका अज्ञात व्यक्तीचा ट्रेनने चिरडून मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा पीडित व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होती आणि रुळांवर झोपली होती. पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

आमदार डॉ देविया राणे यांचा हस्ते पर्ये सत्तरी येथील सरकारी प्राथमिक शाळेचा सुशोभीकरण कामाचा शुभारंभ

पर्ये सत्तरी येथील सरकारी प्राथमिक शाळेचा सुशोभीकरण कामाचा आमदार डॉ देविया राणे यांचा हस्ते शुभारंभ, ३८ लाख खर्च करून आवश्यक कामे केली जाणार आहे. काही दिवसापूर्वी यांचं शाळेतील एका विद्यार्थीवर वर्ग सुरू असताना पंखा पडून जखमी झाली होती. आमदाराने पुढाकार घेऊन या कामाचा शुभारंभ केला आहे. त्यामुळे पालकाने समाधान व्यक्त केले आहे

तात्पुरत्या वापरासाठी दिलेली कार परत न केल्याबद्दल गुन्हा दाखल

तात्पुरत्या वापरासाठी दिलेली कार परत न केल्याबद्दल आणि विश्वासघात केल्याबद्दल कळंगुट पोलिसांनी दोन पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस निरीक्षक विजय राणे डिचोली पोलिस ठाण्यात पुन्हा नियुक्त

पोलिस निरीक्षक विजय राणे यांना डिचोली पोलिस ठाण्यात पुन्हा नियुक्त करण्यात आले, रिझर्व्ह बटालियनमध्ये अचानक बदली झाल्यानंतर, पोलिस निरीक्षक विजय राणे यांना डिचोली पोलिस ठाण्यात पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे. उत्तर गोवा एसपींच्या आदेशानुसार, राणे यांनी अधिकृतपणे पुन्हा पदभार स्वीकारला

होंडा नरकासुन प्रकरण

होंडा नरकासुन प्रकरणी पोलीसानी आठ जणांना अटक केलेली आहे ही बेकायदेशीर असून निर्दोशाना अटक व गुन्हेगार मोकाट आहे. हे प्रकरण पोलिसाचा नजरेसमोर झाल्याने, पोलिसच याला जबाबदार असून वाळपई पोलिस निरीक्षक व इतर पोलिसांना सरकारने निलंबित करावे अशी मागणी होंडा प्रकरणी अटकेत असलेल्या पालकांनी केली आहे.

गावाचे प्रश्न सुटतात, तर मायनिंग काय कामाची?

गावाचे प्रश्न सुटतात, तर मायनिंग काय कामाची? मुळगाववासियांचा प्रश्न. गुरुवार दिल्लीत गेल्ली विविध प्लिचोलच्या खासदारांना उपजिल्हा प्रश्न मांडल्या समस्या

“रुपेश पोके यांना तडीपार करा, पोलिसांवर कारवाई करा” होंडातील महिला वर्गांची पत्रकार परिषदेत मागणी

होंडा नरकासुर प्रकरणानंतर गावात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होंडा येथील महिलांनी घेतलेल्या परिषदेत संताप व्यक्त करत “रुपेश पोके यांना तडीपार करावे” अशी जोरदार मागणी केली. तसेच, या प्रकरणी पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप करत महिलांनी सरकारने तातडीने पोलिसांवर योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Mhaje Ghar योजने'त 2 मोठे निर्णय! CM सावंतांचा दिलासा, 'घर मिळाले, पण...' नेमकं काय म्हणाले? वाचा

Assonora Accident: दारूच्या नशेत चालवली गाडी, थेट कोसळली कालव्यात; मित्राचा बुडून मृत्यू, संशयिताचा जामीन नाकारला

Goa ZP Election: 2 मतदान केंद्रे रद्द, नवीन केंद्राला मान्यता; दक्षिण गोव्यात जि.पं. निवडणूक वारे जोरात

Sattari Scrapyards: भंगारअड्ड्यांवर पडला छापा, गोव्यात सापडला बांगलादेशी घुसखोर; सत्तरीतील बेकायदेशीर अड्डयांमुळे 3 वर्षांपूर्वीची घटना चर्चेत

Goa Spiritual Festival 2026: गोव्यात रंगणार 'स्पिरिच्युअल फेस्टिव्हल', लंडन येथे घोषणा; देवस्थानांची दर्शनयात्रा, तारखा जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT