Salary of IPL Commentators Dainik Gomantak
क्रीडा

IPLमध्ये कॉमेंट्री करणाऱ्यांना दिलं जाणारं मानधन ऐकून व्हाल थक्क!

आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या कॉमेंटेटर्सना कोट्यवधींच्या घरात मानधन दिले जाते.

दैनिक गोमन्तक

Salary of IPL Commentators : क्रिकेट हा प्रत्येक भारतीयाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळेच आयपीएल सुरू होण्याची अनेकजण आतुरतेने वाट पाहत असतात. आयपीएलमध्ये आपल्या आवडत्या खेळाडूला पाहणे हे जितके आवडीचे आहे तितकाच आवडीचा विषय असतो आयपीएलमधील कॉमेंट्री ऐकणे. मात्र आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणाऱ्यांना नेमके किती मानधन दिले जाते, याची माहिती जाणून घेऊया.

यंदाच्या आयपीएल हंगामासाठी एकूण 8 भाषांमध्ये कॉमेंट्री होणार असून त्यासाठी जवळपास 80 जणांची निवड करण्यात आली आहे. तब्बल दोन महिने चालणाऱ्या या हंगामासाठी अनुभवी, आवडते चेहरे तसेच काही नवोदित कॉमेंटेटर आपल्याला दिसणार आहेत.

माहितीनुसार, आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या कॉमेंटेटर्सना कोट्यवधींच्या घरात मानधन दिले जाते. इंग्रजी भाषेतील कॉमेंट्री करणाऱ्यांना सर्वाधिक मानधन दिले जाते. कारण त्यांना संपूर्ण जगभर ऐकले जाते. त्या खालोखाल हिंदी आणि त्यानंतर स्थानिक भाषांतील कॉमेंट्रीसाठी मानधन असते. स्थानिक भाषांतील कॉमेंट्रीसाठी 70 लाखांपर्यंत मानधन दिले जाते. 2022च्या आयपीएलसाठी कमीत कमी 2 कोटी ते जास्तीत जास्त 7 कोटींपर्यंतचे मानधन देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT