Goa Corona Updates: दिवसभरात 5 बाधित; कोविडबळी शून्यावर

रिकव्हरी दर 98.42% इतका आहे.
Goa Corona Updates
Goa Corona UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Corona Updates: ज्या महामारीमुळे संपूर्ण जग थांबले होते अशा कोरोना रुग्णसंख्येत आता सातत्याने घट होताना दिसत आहे. गोव्यात एकवेळ अशी होती ज्यावेळी कोरोना रुग्णसंख्या जवळपास 3 ते 4 हजारच्या घरात होती. तीच रुग्णसंख्या आता 50 च्या आत आली आहे.

यामुळे गोवेकरांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. आज दिवसभरात 942 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 59 जणांना कोरोनाची (Corona Patients) लागण झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 0.053% इतका आहे. दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. तर रिकव्हरी दर 98.42% इतका आहे. (Latest Goa Corona News Updates)

Goa Corona Updates
केरी-सत्तरीतील नागरिक अद्यापही गढूळ पाण्याने त्रस्त
  • नवे कोरोनाबाधित : 5

  • बरे झालेल्यांची संख्या : 7

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 52

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3830

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 0

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 942

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 0

  • पॉझिटिव्हिटी दर : 0.053%

  • रिकव्हरी दार : 98.42%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fire Safety Training In Goa
 Anmod Forest Murder Case
Jan Dhan Accounts In Goa
Goa Water Metro
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com