Novak Djokovic Dainik Gomantak
क्रीडा

Wimbledon 2021: जोकोव्हिचने ग्रॅंडस्लॅम ला घातली गवसणी

विम्बल्डन 2021 (Wimbledon 2021) स्पर्धेचे विजेतेपद अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने (Novak Djokovic) आपल्या खिशात टाकले आहे.

Manish Jadhav

विम्बल्डन 2021 (Wimbledon 2021) स्पर्धेचे विजेतेपद अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने (Novak Djokovic) आपल्या खिशात टाकले आहे. मागील काही दिवसांपूर्वी फ्रेंच ओपन पटकावणाऱ्या जोकोव्हिचने विम्बल्डनच्या अंतिम फेरीमध्ये इटलीच्या अगदी नवख्या माटिओ बेरेट्टिनीचा (Matteo Berrettini) दारुण पराभव केला होता. हे सहावे विम्बल्डन आणि 20 वे ग्रॅंडस्लॅम आहे. यासह जोकोविचने सर्वाधिक ग्रॅंडस्लम जिंकणारा रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्याशी बरोबरी साधली आहे.

जागतिक क्रमावारीमध्ये नवव्या स्थानी असलेला बेरेट्टीनी हा विम्बल्डनच्या अंतिम फेरी गाठणारा इटलीचा पहिला वहिला टेनिसपटू ठरला आहे. त्याने जेतेपद पटकावले असते, तर एड्रियाने पानाट्टा यांच्यानतर ग्रॅंडस्लॅम जिंकणारा तो इटलीचा दुसरा टेनिसपटू ठरला असता. मात्र जोकोव्हिचने त्याच्या या स्वप्नाला साध्य करण्याची संधी हिरावून घेतली. बेरेट्टीनीने याआगोदरच्या नोव्हाक जोकोव्हिचविरुध्द दोन लढती गमावल्या असल्या तरी दुसरीकडे हिरवळीवर त्याने उत्तम कामगिरी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT