Watch Video| T20 World Cup twitter
क्रीडा

Watch Video: T20 World Cup साठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना

भारतीय संघ 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

दैनिक गोमन्तक

T20 विश्वचषक कधी आहे?
16 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. मात्र, सुरुवातीला पात्रता फेरी खेळल्या जातील. चार संघ सुपर-12 फेरीसाठी पात्र ठरतील. यानंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर-12 फेरी सुरू होईल. भारतासह (India) अव्वल आठ संघ सुपर-12 फेरीसाठी थेट पात्र ठरले आहेत. भारतीय संघ 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

बुमराहच्या माघारीनंतर T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, आर अश्विन , युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. 

स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Papmochani Ekadashi 2026: नशिबाची साथ अन् श्रीहरीचा आशीर्वाद! पापमोचनी एकादशीला उजळणार 'या' 5 राशींचं भाग्य; नोकरीत बढतीसह धनलाभाचा योग

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT