Ishan Kishan ICC
क्रीडा

Ishan Kishan: इशानने इतिहास रचला, ठरला सर्वात जलद द्विशतक ठोकणारा खेळाडू

इशान किशनने केवळ 131 चेंडूत 210 धावा कुटल्या आहेत.

Pramod Yadav

भारतीय खेळाडू इशान किशनने (Ishan Kishan) दमदार खेळीचे प्रदर्शन करत आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड मोडीत काढले आहे. भारत - बांग्लादेश (India Bangladesh) सोबत सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात इशानने जोरदार फंलदाजी करत 210 धावा ठोकल्या आहेत. इशानने ख्रिस गेलचा जुना रेकॉर्ड मोडीत काढत सर्वात जलद द्विशतक करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. इशान किशनने केवळ 131 चेंडूत 210 धावा कुटल्या आहेत.

(Ishan Kishan hits fastest double century in ODI history)

200 धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे तर, इशान किशन हा पराक्रम करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. इशान किशनच्या आधी रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी वनडे क्रिकेटमध्ये 200 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने हा पराक्रम सर्वाधिक तीन वेळा केला आहे. मात्र, प्रथमच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 धावा करण्याचे श्रेय क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला जातो, ज्याने ग्वाल्हेरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 200 धावा केल्या.

कोहलीचेही शतक

विराट कोहली आणि इशान किशन यांनी मैदानात बांग्लादेशला सळो की पळो करून सोडले. इशान बाद झाल्यानंतर त्यापाठोपाठ विराटने देखील शतक पूर्ण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT