Woman T20 Cricket  Dainik Gomantak
क्रीडा

Women T20: 'ब' वर 'क' वरचढ; अखेरच्या चेंडूवर 'क'चा चित्तथरारक विजय

'ब' विरुद्ध 'क' ची लढत ठरली चुरशीची

दैनिक गोमन्तक

पणजी: महिलांच्या 19 वर्षांखालील टी-20 चॅलेंजर करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत-क संघाने विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी भारत-ब संघाला पाच विकेट राखून हरविले. सामना सोमवारी पर्वरी येथील जीसीए मैदानावर झाला.

( India c team wins Women's Under-19 T20 Challenger Trophy Cricket Tournament )

भारत-ब संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 113 धावा केल्या, त्यानंतर भारत-क संघाने शेवटच्या चेंडूवर विजयी धाव घेत 5 बाद 114 धावा करून सामना जिंकला. त्यापूर्वी तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत भारत-अ संघाने भारत-ड संघाला 46 धावांनी पराजित केले. भारत-अ संघाच्या 3 बाद 135 धावांना उत्तर देताना ‘ड’ संघाला 7 बाद 89 धावाच करता आल्या. हा सामना चित्तथरारक झाला

संक्षिप्त धावफलक (अंतिम सामना): भारत-ब : 20 षटकांत 4 बाद 113 (श्वेता सेहरावत 51, राघवी 37, रमा कुशवाह नाबाद 12) पराभूत वि. भारत-क : 20षटकांत 5 बाद 114 (जी. त्रिशा 32, ब्रिस्टी माजी 32, निकी प्रसाद 16, एन. क्रांती रेड्डी नाबाद 18, निर्मिती राणे 3-11).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT