Arshdeep Singh Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND: 'अर्शदीप छा गये', अर्शदीप सिंगवर भुवीने उधळली स्तुतीसुमने

Arshdeep Singh: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली.

दैनिक गोमन्तक

Team India: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली. एकदिवसीय संघातही त्याचा समावेश होता. परंतु, एकाही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

तथापि, T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) शानदार कामगिरी केली. त्याची कामगिरी पाहता टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहीत शर्मा आणि अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) अर्शदीपवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.

दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील पहिल्या T20 सामन्यानंतर यावर भाष्य करताना, भुवनेश्वर कुमारने युवा खेळाडू अर्शदीप सिंगचे कौतुक केले. वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज आणि क्रिकेट समालोचक इयान बिशप यांनीही अर्शदीपचे भरभरुन कौतुक केले. अर्शदीपने गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आतापर्यंत त्याने दोन सामने खेळले आहेत. 29 जुलै रोजी तो वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा सामना खेळला. आपल्या शेवटच्या षटकांमध्ये शानदार कामगिरी करत 23 वर्षीय अर्शदीपने इंग्लंडविरुद्ध 2/18 आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 2/24 घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: करिअरमध्ये येणार यशाची लाट! या आठवड्यात 3 राशींच्या नशिबात सुवर्णयोग, पदोन्नतीसह पगारात होणार मोठी वाढ

Viral Video: लग्नाच्या मांडवात रंगला 'दहीहंडी'चा थरार! वरमाला घालताना नवरदेव-नवरीची कसरत पाहून पाहुणेही चक्रावले, व्हिडिओ तुफान व्हायरल

VIDEO: 8 चौकार, 7 षटकार... IPL 2026 पूर्वी अभिषेक शर्माचा 'रुद्र अवतार', 42 चेंडूत ठोकल्या 94 धावा, पाहा व्हिडिओ

VIDEO: ..अन बघता बघता काजूबागेत आग पसरली! विर्नोडा परिसरात धुराचे साम्राज्य

स्वतःची कविता वाचली, म्हणे गंगेत घोडं न्हालं! कविसंमेलनात कवितेला खरेच महत्त्व उरलेय?

SCROLL FOR NEXT