FIFA World Cup 2022 Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकपमध्ये खेळाडुंना एका सामन्यासाठी किती मोबदला मिळतो?

टी-20 वर्ल्डकमध्ये खेळाडुंना मिळणाऱ्या मानधनापेक्षा फुटबॉलपटूंच्या मानधनात जास्त अंतर नाही

Akshay Nirmale

FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकप हा जगातील सर्वात मोठ्या क्रीडा इव्हेंटपैकी एक असतो. या महाकुंभाला सुरवात झाली असून यंदा 32 संघ सहभागी आहेत. यात आशिया खंडातील 6 संघ आहेत. या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडुंना एका सामन्यासाठी किती मानधन मिळते, याची चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. त्याविषयी जाणून घेऊया.

लिओनेल मेस्सी, क्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेमार ज्युनियर या खेळाडुंना मोठी फॅन फॉलोविंग आहे. यांचा जगभरात चाहता वर्ग आहे. फिफा वर्ल्डकपमधील टॉप-5 आणि टी 20 वर्ल्ड कप मधील टॉप-5 खेळाडूंच्या मोबदल्यात जास्त अंतर दिसून येत नाही.

फीफा वर्ल्ड कपमधील टॉप-5 संघांतील खेळाडुंचे मानधन

ब्राझिल - सुमारे 4.85 लाख रुपये

फ्रान्स - सुमारे 3.31 लाख रुपये

जर्मनी - सुमारे 2.65 लाख रुपये

इंग्लंड - सुमारे 2.48 लाख रुपये

स्पेन - सुमारे 2.90 लाख रुपये

टी20 वर्ल्ड कप मधील टॉप-5 संघातील खेळाडुंना मिळणारा मोबदला

भारत - 3 लाख रुपये

ऑस्ट्रेलिया - 4.44 लाख रुपये

इंग्लंड - 5.1 लाख रुपये

न्यूझीलंड - 2 लाख रुपये

पाकिस्तान - 1.38 हजार रुपये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वावर घाला घालण्याचं 'बनावट' कारस्थान! खासदार फर्नांडिस कडाडले, "ते माझं ट्विट नाही, हा भाजपचा डाव"

Pakistan Blast: पाकिस्तान हादरलं! कराचीत भीषण स्फोटात 16 जणांचा मृत्यू, मृतकांमध्ये 9 मुलांचाही समावेश Watch Video

"Indian Dog Go Back" ओरडत 22 वर्षीय शीख तरुणावर जीवघेणा हल्ला; ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषी नराधमांचा नंगा नाच

आघाडीपटू नेमिल याच्या खांद्यावर आक्रमणाची धुरा, FC GOAचे प्रशिक्षक मार्केझ नवोदितावर खूश

Shani Gochar 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात अमाप नफा अन् शत्रूंची उडणार दाणादाण; 'या' 3 राशींवर शनिदेवाची कृपा

SCROLL FOR NEXT