Goa Chess: Ethan Vaz  Dainik Gomantak
क्रीडा

Ethan Vaz in Commonwealth Chess Championship: राष्ट्रकुल स्पर्धेत गोव्याच्या एथन वाझचा सुवर्ण निशाणा

12 वर्षांखालील राष्ट्रकुल बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत साधला निशाणा

दैनिक गोमन्तक

राष्ट्रकुल बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व गोव्याचा बुद्धिबळपटू एथन वाझ करत आहे. या स्पर्धेत एथन वाझ याने सुवर्णपदक जिंकले आहे.

(Ethan Vaz clinches Gold for India at the Commonwealth Chess Championship 2022 )

मिळालेल्या माहितीनुसार सध्या श्रीलंका येथे 12 वर्षांखालील राष्ट्रकुल बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धेत गोव्याच्या एथन वाझने बाजी मारत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. एथन वाझ मडगाव येथील शाळा सां जुझे द आरियल स्कूलचा विद्यार्थी आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumah Angry: "मी तुम्हाला बोलवलं नाहीय..." मैदानात साधा दिसणारा 'जस्सी' पापाराझींवर का चिडला? पाहा Viral Video

Rain In Goa: दिवाळीच्या पहिल्या आंघोळीपर्यंत पडणार पाऊस; गोव्यात पाच दिवस यलो अलर्ट

Goa Live Updates: आगरवाड्यात 25 रोजी आकाशकंदील स्पर्धा

IND vs AUS: रोहित, विराट कोहलीचा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा? पॅट कमिंसने व्यक्त केला अंदाज

अग्रलेख: कष्टकरी, शेतकरी आणि बहुजन समाजाचा एक हक्काचा 'कैवारी' हरपला

SCROLL FOR NEXT