ICC Dainik Gomantak
क्रीडा

Disney star ने Zee ला दिले ICC चे टीव्ही हक्क, मेन्स टूर्नामेंटच्या प्रसारणाचे अधिकार

Disney star: 2024-2027 पर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) पुरुष आणि U-19 स्पर्धांच्या प्रसारणाचे अधिकार देऊन परवाना करारावर स्वाक्षरी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Disney star: डिस्ने स्टारने मंगळवारी झी नेटवर्कसोबत 2024-2027 पर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) पुरुष आणि U-19 स्पर्धांच्या प्रसारणाचे अधिकार देऊन परवाना करारावर स्वाक्षरी केली आहे. डिस्ने स्टारने ICC स्पर्धांचे डिजिटल अधिकार राखून ठेवले आहेत. विद्यमान ICC हक्क धारकांनी गेल्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेतील हक्क मिळवण्यासाठी जवळपास $3 अब्ज डॉलरची विजयी बोली लावली होती.

दरम्यान, या करारामुळे झी ला 2024 आणि 2026 ICC पुरुष T20 विश्वचषक, 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) आणि 2027 एकदिवसीय विश्वचषक यासह ICC पुरुष टी-ट्वेन्टी स्पर्धांच्या प्रसारणाचे अधिकार दिले जातील. या कराराअंतर्गत दोन मीडिया कंपन्या आर्थिक भार वाटून घेतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT