YouTube  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

YouTube वरच्या अप्रतिम व्हिडिओचे फ्रिमध्ये बनवा GIF

YouTube: अनेकवेळा यूट्युबवर असे मजेदार व्हिडिओ पाहायला मिळतात जे खुप आवडतात. तुम्ही काही टिप्स फॉलो करून त्याचा GIF तयार करू शकता.

Puja Bonkile

youtube to gif converter free tool giphy know how it works

तुम्हाला कोणताही युट्युब व्हिडिओ GIF मध्ये रूपांतरित करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण पुढील टूलच्या मदतीने तुम्ही युट्युब व्हिडिओ फ्रिमध्ये GIF तयार करू शकता.

असे करा YouTube व्हिडिओचे GIF मध्ये रूपांतरित

सर्वात पहिले तुम्हाला GIPHY वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

नंतर तुम्हाला वेबसाइटच्या वरच्या उजव्या बाजूला क्रिएटवर करा टॅप करावे लागेल.

नंतर तुम्हाला लोडिंग पेजवर युट्युब व्हिडिओ लिंकची URL कॉपी आणि पेस्ट करावी लागेल.

नंतर एक नवीन विंडो दिसेल, येथे तुम्ही व्हिडिओचा कोणताही विशिष्ट भाग ट्रिम करू शकता. जो तुम्हाला GIF मध्ये रूपांतरित करायचा आहे.

तुम्हाला Continue बटणावर टॅप करून काही वेळ प्रतीक्षा करावी लागेल.

हा व्हिडिओ रिव्हर्स केला जाऊ शकतो आणि काही प्रभाव जोडले जाऊ शकतात.

प्रोसेस पूर्ण झाल्यावर, तुम्ही 'Continue to Upload' किंवा 'Download' बटणावर टॅप करू शकता.

नवीन स्क्रीन दिसताच टॅग आणि सोर्स URL टाकू शकतात.

तुम्ही हा GIF तुमच्या कलेक्शनमध्ये सेव्ह करू शकता

कोणता प्लॅटफॉर्म वापरावा

यापैकी एक वेबसाइट GIPHY आहे. GIPHY ही एक लोकप्रिय वेबसाइट आहे. याचा वापर करून तुम्ही कोणत्याही YouTube व्हिडिओला GIF मध्ये सहजपणे रूपांतरित करू शकता .

इतकेच नाही तर या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या कोणत्याही फोटोवरून GIF आणि स्टिकर्स देखील तयार करू शकता. यूजर्ससाठी ही मोफत सेवा आहे.

हा प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीने साइन अप करावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT