YouTube
YouTube Dainik Gomantak
लाइफस्टाइल

YouTube: मनात गुणगुणते ट्यून, तरी गाणं आठवत नाही? You Tube वर सेकंदात होणार सर्च...

Puja Bonkile

YouTube: अनेक वेळा आपण गाण्याचे सूर ऐकतो जे खूप सुखदायक असते. पण हे कोणते गाणे आहे हे माहित नसते. हे गाण शोधण्यासाठी तुम्ही आत यूट्यूब तुमची मदत करू शकते. कारण यामध्ये एक भन्नाट फिचर आले आहे. चला तर मग जाणून घेऊया की हे फिचर कसे काम करते.

युट्यूबमध्ये एक फिचर आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही ट्यून गुणगुणत गाणं सर्च करू शकता. हे ह्यु-टू-सर्च सेवेसारखेच आहे. जे तुम्ही गुगरवर देखील सर्च करून पाहु शकता. ही सेवा गुगल अॅप आणि गुगल असिस्टंटवरही उपलब्ध आहे.

ट्यून गुणगुणत गाणं सर्च कसे करावे

स्टेप 1

सर्वप्रथम तुम्हाला YouTube अॅपवर जावे लागेल.

स्टेप 2

नंतर वरच्या उजव्या बाजूला असलेल्या Search ऑप्शनवर किल्क करावे.

स्टेप 3

नंतर Search बारच्या पुढे एक मायक्रोफोन चिन्ह असेल, त्यावर क्लिक करा.

स्टेप 4

मायक्रोफोनवर टॅप केल्यानंतर, तुम्हाला गाण्याची ट्यून गुणगुणायची आहे.

स्टेप 5

तुम्हाला तुमचे आवडते गाणे ऐकायला मिळेल.

सध्या ही सेवा भारतातील सर्व युट्युब यूजर्ससाठी उपलब्ध नाही. काही मोजक्याच यूजर्संना ही सेवा दिली जात आहे. ही सेवा बीटा यूजर्संना प्रदान केली जात आहे. हे फीचर ios वर यूट्यूब युजर्ससाठी कधी उपलब्ध होईल याची माहिती देण्यात आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

Goa Accident: अपघात नव्हे घातपात! कन्‍हैया कुमारच्या शरीरावर आढळल्या वाराचे निशाण, फोंडा पोलिस संशयाच्‍या घेऱ्यात

Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीत का गेले होते? बदलीबाबत हालचालींना वेग

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

SCROLL FOR NEXT