YouTube  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

YouTube ने लाँच केले नवे टुल्स, क्रिएटर्स होईल चांगलीच कमाई

व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube त्याच्या क्रिएटर्ससाठी नवनवे फिचर लाँच करत असते.

Puja Bonkile

व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube त्याच्या क्रिएटर्ससाठी नवनवे फिचर लाँच करत असते. कंपनी भारतीय क्रिएटर्ससाठी YouTube स्टुडिओमध्ये एक नवीन टूल लाँच करत आहे. ज्यामुळे पॉडकास्टर्सना त्यांचे पॉडकास्ट YouTube आणि YouTube Music वर पब्लिश करणं सोपं होईल.

याव्यतिरिक्त, कंपनी भारतात YouTube ब्रँड कनेक्ट आणत आहे, ज्यामुळे क्रिएटर्संना त्यांच्या कटेंटवर कमाई करणे सोपे होईल.

क्रिएटर्स YouTube Music वर पॉडकास्टमधून कमाई करू शकतील

यूट्यूब म्युझिकवर पॉडकास्ट ऑन-डिमांड, ऑफलाइन आणि बॅकग्राउंड ऐकण्यासाठी उपलब्ध असतील असे कंपनीने म्हटले आहे. या नवीन टूलसह, भारतीय क्रिएटर्स प्लॅटफॉर्मवरील सब्सक्रिप्शन आणि जाहिरातींमधून अधिक कमाई करू शकतील. Google एप्रिल 2024 मध्ये Google Podcasts बंद करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे ते YouTube Music ला पॉडकास्टसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून प्रमोट करण्याच्या योजनेवर काम करत आहेत.

ब्रँड कनेक्ट निवडक लोकांसाठी उपलब्ध

ब्रँड कनेक्ट सध्या भारतातील निवडक क्रिएटर्स आणि जाहिरातदारांसाठी उपलब्ध आहे. हे फिचर ब्रँडना त्यांच्या ब्रँडेड टूल मोहिमा सुरळीतपणे चालवण्यासाठी क्रिएटर्स योग्य टीम शोधण्यात मदत करेल.

भारतात फॅन फंडिंग वाढत आहे. डिसेंबर 2022 मध्ये फॅन फंडिंग उत्पादनांमधून बहुतेक चॅनल कमावत आहेत. ते मागील वर्षाच्या तुलनेत 10 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT