Women's Day Gift Idea | Women's Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Women's Day Gift Idea: आपल्या लेडी लव्हला 'हे' स्पेशल गिफ्ट देऊन करा खुश

तुम्ही अजुनही गिफ्ट घेतले नसेल तर या आयडियाज् तुमच्या नक्की कामी पडतील

दैनिक गोमन्तक

Women's Day Gift Ideas: आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. यंदा आपल्या लेडी लव्हला स्पेशल फील करुन देण्यासाठी तुम्ही काही तरी खास केले पाहिजे. यासाठी सर्वोत्तम आणि सोपा मार्ग म्हणजे तुमच्या खास व्यक्तीला काहीतरी खास भेट द्यावी.

  • ज्वेलरी

महिलांना दागिन्यांची खुप आवड असते. अंगठीपासून ते इयररिंग्स, झुमक्यांपर्यंत तिला नेहमीच लेटेस्ट कलेक्शन त्यांना सोबत ठेवायचे असते. तुम्ही त्यांना काही ट्रेंडी ज्वेली गिफ्ट देऊ शकता.

  • पुस्तके

काही महिलांना (Women) त्यांच्या मोकळ्या वेळेत पुस्तके वाचायला आवडतात. जर तुमच्या प्रिय व्यक्तीलाही वाचनाची आवड असेल, तर तुम्ही त्यांना नवीन पुस्तके भेट देऊ शकता किंवा आजकाल फोनवर येणारी पुस्तके वाचण्यासाठी अॅपचे सदस्यत्व घेऊ शकता.

  • स्मार्ट वॉच

जर तुमची लेडी लव्ह फिटनेस फ्रीक असेल आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवत असेल तर स्मार्ट वॉच बेस्ट गिफ्ट असेल. या घड्याळातील वेळ पाहण्यासोबतच तिला तिच्या फिटनेसचीही काळजी घेता येईल.

  • हँडबॅग

ही एक अशी भेट आहे जी महिलांसाठी नेहमी उपयोगी पडते. ऑफिसला जाणे असो किंवा खरेदीसाठी, महिला नेहमी आपल्या हँडबॅग सोबत ठेवतात लागते. यातही अनेक प्रकार आहेत. प्रत्येक मुलीकडे हँडबॅग असते. पण तरीही नवीन हँडबॅग पाहून तिला आनंद होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT