WhatsApp New Feature Dainik Gomantak
लाइफस्टाइल

New Feature: WhatsApp लवकरच आणणार 'हे' नवं फिचर, आपोआप क्रिएट होईल अल्बम

व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी नवंनवे फिचर लाँच करत असते.

Puja Bonkile

WhatsApp New Feature: मॅसेजिंग अॅप म्हणून प्रसिद्ध असलेले व्हॉट्सअॅप आपल्या सूजर्ससाठी नवनवे फिचर्स लाँच करत असते. अलिकडेच व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी आणखी एक जबरदस्त फिचर्स लाँच करणार आहे. हे फिचर लाँ झाल्यानंतर व्हॉट्सअॅप वर ऑटोमॅटिक अल्बम क्रिएट होणार आहे. 'Automatic Album Creation' असे या फिचरचे नाव आहे. ज्या लोकांचे व्हॉट्सअॅप चॅनल आहे त्यासाठी हे फिचर फायदेशीर ठरणार आहे. सध्या या फिचरचे टेस्टिंग बीटा वर्जनवर होत आहे. पण हे फिचर यूजर्साठी कधी उपलब्ध होईल याबाबत अद्याप कोणतेही माहिती मिळालेली नाही.

या फिचरचा फायदा कोणता?

व्हॉट्सअॅपच्या फीचर्सचा ट्रॅक ठेवणाऱ्या WABetaInfo ने ही माहिती दिली आहे की हे फीचर सुरू केल्यानंतर, जे लोक व्हॉट्सअॅप चॅनेल चालवत आहेत त्यांना मीडिया फाइल्स व्यवस्थित करणे सोपं होईल. सर्वात मोठा फायदा म्हणजे चॅनलवर शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ अल्बममध्ये स्टोअर करता येईल. चॅनलवर मीडिया शेअर करण्यासाठी यूजर्स थेट हा अल्बम पाहू शकतील. अनेक बीटा यूजर्सनी नवीन फीचरचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत.

व्हॉट्सअॅप आणखी एका नवीन फीचरवर काम करत आहे. ज्यानंतर चॅट पिन करणे सोपे होईल. व्हॉट्सअॅप यूजर्स आता कोणतेही चॅट मॅसेज पिन करू शकतील. नवीन अपडेट ग्रुप आणि प्रायव्हेट चॅट्ससाठी आहे. म्हणजेच तुम्ही ग्रुप किंवा प्रायव्हेट चॅटमधील कोणताही खास मॅसेज पिन करू शकाल. व्हॉट्सअॅपचे हे नवीन अपडेट iOS आणि अँड्रॉइड दोन्हीमध्ये वापरता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT