Somvar Upay: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Somvar Upay: सोमवारी महादेवाला प्रसन्न करायचं असेल तर करा 'हे' उपाय

सोमवारी हा महादेवाला समर्पित असून शिवशंकराला प्रसन्न करण्याचे काही उपाय आहेत.

दैनिक गोमन्तक

Somvar Upay: सोमवारी हा महादेवाला समर्पित आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने तुम्हाला काहीही अडथळे येत असतील किंवा तुमची काही इच्छा अपूरी राहात असेल तर सोमवारी महादेवाला प्रसन्न करण्याचे काही उपाय आहेत.

देवांचा देव असले तरी महादेव भोलेनाथही आहेत. त्यामुळे तुम्ही योग्य प्रकारे शिवशंकराची पूजा केली तर भगवान शंकर तुम्हाला प्रसन्न होऊन आशिर्वाद देतील. सोमवारी कोणते उपाय करावेत हे जाणून घेउया.

  • सोमवारी बेलपत्रावर चंदन लावून आपली इच्छा सांगावी आणि हे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावे. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय सर्वोत्तम मानला जातो.

  • सोमवारी महादेवाची पूजा करताना ओम नम: शिवाय मंत्राचा जप करावा. असे केल्याने घरात धनाचा वर्षाव होईल तसेच व्यवसायात वाढ होईल.

  • सोमवारी सकाळी स्नान करून महादेवाची पूजा करावी. पूजेच्या वेळी गंगाजल असलेले जल अर्पण करावे. फुले अर्पण करा. चंदनाने टिळा लावावा. तुपाचा दिवा लावावा. हात जोडून तुमची इच्छा मागावी. महादेव तुमची इच्छा पूर्ण करतील.

  • महादेवाला पांढरे फुल अर्पण करावे.

lord shiva
  • सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना शिव चालीसा आणि शिवाष्टकांचे पठण करा. हा उपाय केल्याने भगवान शिव तुमच्या मनोकामना पूर्ण करतात.

  • सोमवारी शिवमंदिरात गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण केल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होतात.

  • जर तुमच्या आयुष्यात पैशाशी (Money) संबंधित समस्या येत असतील तर सोमवारी शिव मंदिरात रुद्राक्ष अर्पण करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT