Vastu Tips For Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Home: घराभोवती चुकूनही लावू नका 'ही' 6 झाडे, अन्यथा होईल नुकसान

अनेकांना घराभोवती हिरवीगार झाडे लावायला आवडतात.

दैनिक गोमन्तक

Vastu Tips For Home: लोकांना घराभोवती हिरवीगार झाडे लावायला आवडतात. यामुळेच घर बांधताना लोक त्याभोवती विविध प्रकारची झाडे लावतात. ही झाडे घराचे सौंदर्य तर वाढवतातच शिवाय आजूबाजूचे वातावरणही स्वच्छ ठेवतात.

झाडे लावणे पर्यावरणासाठी खूप महत्त्वाची आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की अशी काही झाडे आहेत जी घराभोवती लावल्यास नुकसान होउ शकते. तसेच अशी काही झाडे जी घराभोवती लावणए अशुभ मानली जाते. वास्तुशास्त्रात काय सांगितले आहे हे जाणून घेउया.

  • बोराचे झाड

बोराचे झाड घराभोवती लावू नये. हे झाड लावणे अशुभ मानले जाते. या झाडाला घरापासून दूर ठेवावे.

  • उंबराचे झाड

घराच्या आसपास उबंराचे झाड लावू नका. यामुळे घरात गरिबी येते. उंबराच्या झाडापासून डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता असते.

  • पीपळाचे झाड

पीपळाच्या झाडाची पूजा केली जाते. पिंपळाचे झाड ऑक्सिजनचा चांगला स्रोत देखील मानला जातो. पण घराजवळ हे झाड लावू नका. घराजवळील पिंपळाचे झाड अशुभ मानले जाते. घराच्या पूर्व दिशेला पिंपळापासून आग लागण्याची भीती असते. पिंपळाचा दोष दूर करण्यासाठी झाडाभोवती भिंत बांधावी. याला दररोज पाण्याने पाणी द्यावे आणि त्यात दिवा लावावा.

  • वडाचे झाड

घराच्या दक्षिण दिशेला वडाचे झाड लावल्याने प्राणहानी होते. त्यामुळे घराभोवती वडाचे झाड लावू नये.

  • खजुराचे झाड

खजुराचे झाड अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. मात्र कधी कधी हे झाड नुकसानाचे कारणही बनते. घरामध्ये खजुराचे झाड असल्यास आर्थिक संकट येऊ शकते. त्यामुळे घरात खजुराचे झाड लावायचे असेल तर ते घरापासून काही अंतरावर लावावे.

  • जॅकफ्रूट ट्री

जॅकफ्रूटचे झाड घराजवळही लावू नये. घरापासून काही अंतरावर लावावे. हे झाड घराजवळ लावणे अशुभ मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Israel War: मृत्यूच्या दाव्यानंतर काही क्षणातचं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाचं ट्विट! इस्रायलचा दावा खोटा की तेहरानचा 'माइंड गेम'?

VIDEO: 'लाईफ इज ब्युटीफुल इन गोवा!' हरमनप्रीत कौर अन् पेलेचा व्हिडिओ व्हायरल; किनाऱ्यावर रंगली गप्पांची मैफल

Pilgao: सफर गोव्याची! म्हादई समुद्राला मिळण्यापूर्वी लागणारे, छोटेसे टुमदार 'पिळगाव'

Israel Air Strike: इस्रायलचं 'ऑपरेशन तेहरान'! महाभयंकर हवाई हल्ल्यात इस्लामिक जिहादच्या नेत्यांसह इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाला केलं टार्गेट

VIDEO: रोहितचा 'आसमानी' षटकार अन् स्वतःच मारली 'कॅच इट'ची हाक! हिटमॅनचा 'तो' व्हायरल व्हिडिओ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ

SCROLL FOR NEXT