Vastu Tips For Gift Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Tulsi: तुळशीचे रोप गिफ्ट म्हणून द्यावे की नाही, वाचा वास्तुशास्त्र काय सांगत

वास्तुशास्त्रानुसार तुळस हे रोप गिफ्ट म्हणून द्यावे की नाही हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Vastu Tips For Tulsi: हिंदु धर्मात तुळशीला खुप महत्व आहे. तुळशीचा वापर आयुर्वेदात देखील केला जातो. तुळस भगवान विष्णुला खुप प्रिय आहे.पण तुळस कोणाला गिफ्ट म्हणून द्यावे की नाही हे जाणून घेऊया.

वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे वाळलेली तुळस कुणालाही दान करू नका. तसेच रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाचे दान करू नये.

तुळशीचे रोप हे पवित्र मानले जाते. त्यामुळे तुळशीचे रोप दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.

वास्तुनुसार तुळशीचे रोप दान केल्याने खूप सकारात्मक परिणाम मिळतात. घरात सकारात्मक वातावरण राहते.

आपल्या घरात असलेली तुळस दुसऱ्यांना भेट देऊ नये असे वास्तुशास्त्र सांगितले आहे. तुळशीचे आपल्या घरातले रोप इतरांना भेट दिल्यास आपल्या घरातले चांगले विचार आपण त्या तुळशीसोबत देत आहोत असाही त्याचा अर्थ होतो असे वास्तुशास्त्र सांगते.

तुळस गिफ्ट म्हणून द्यावे की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. पण वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप दान करण्याबाबत काही नियम आहेत.

तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला तुळस गिफ्ट म्हणून देत असाल तर तुळशीचे रोप एका मातीच्या कुंडीत ठेवावी. तिला स्वच्छ करावे आणि मग हे तुळशीचे रोप त्या व्यक्तीला गिफ्ट म्हणून द्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT