Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: कबुतराला दाणे टाकणे मानले जाते शुभ, होईल आर्थिक लाभ

तुम्हा अनेक लोकांना कबुतरांना दाणे टाकतांना पाहिले असेल.

दैनिक गोमन्तक

वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक उपाय सांगितले आहे. आपल्यापैकी अनेक जण गायीला खायला घालतात, पक्ष्यांसाठी अन्न, मांजरींना दुध आणि पाण्याची व्यवस्था करतात. यामुळे जिथे अन्न आणि पाणी मिळते त्याच ठिकाणी पक्षी अधिक असतात. वास्तुशास्त्रात कबुतराला दाणे टाकल्यास कोणते लाभ होतात हे सांगितले आहे.

अनेक जणं सार्वजनिक ठिकाणी, घरच्या छतावर कबुतरांना दाणे टाकचांना तुम्ही पाहिले असेल. पण कबुतरांना दाणे टाकणे शुभ आहे की अशुभ याबाबातही लोकांमध्ये संभ्रम पाहायला मिळतो. 

भूतदयेतून कोणत्याही प्राण्याला (Animal) किंवा पक्ष्याला दाणे घातले जाते. मुक्या प्राण्यांवर प्रेम करा असा संदेश अनेक संतांनी आपल्याला दिला आहे. हेच धडे आपल्या घरातील (Home) मोठ्या लोकांनी देखील मनावर बिंबवले आहेत.

pigeon
  • कबुतराला दाणे घालणं शुभ मानले जाते

ज्या व्यक्तीच्या घराच्या छतावर कबुतराला दाणे खायला देतात त्यांच्या आर्थिक समस्या कमी होतात. असे मानले जाते की घरामध्ये कबुतराने दाणे खाल्ल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.

वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी पक्ष्यांना खायला द्यावे. असे मानले जाते की जो व्यक्ती कबुतराला खायला देतो तो देवाचे कार्य करतो. घरात सुख-शांती राहण्यासाठी कबुतराला घरामध्ये खायला द्यावे.

ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये बुध आणि राहुचा संयोग आहे, त्याने आपल्या छतावर कबुतरांसाठी अन्न ठेवू नये. राहुचा संबंध घराच्या छताशी सांगितला आहे. कबुतरांना खायला घालणे हे बुध ग्रहासाठी एक उपाय मानले जाते.

कबुतरांनी छतावर धान्य न टाकण्याचे आणखी एक कारण म्हणजे कबूतर धान्य खाताना छप्पर घाण करतात. त्यामुळे छप्पर म्हणजेच राहू दूषित होतो आणि त्याचा विपरीत परिणाम ज्याने छतावर धान्य ठेवले आहे त्यांच्यावर होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT