Vastu Tips For Kitchen Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Kitchen: किचनमधील 'हे' बदल दूर करतील घरातील समस्या

वास्तुशास्त्रात स्वयंपाक करण्यापासून ते जेवणापर्यंत अनेक नियम सांगितलेले आहे.

Puja Bonkile

Vastu Tips For Kitchen: घरातील वास्तुच्या नियमांसोबतच स्वयंपाकघरात जेवण बनवण्याचे आणि खाण्याचबाबत देखील नियम सांगितलेले आहे. या नियमांचे पालन केल्यास घरात सुख-समृद्धी नांदते. घराची वास्तु बरोबर नसेल तर घरामधील व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

  • स्वयंपाक पायऱ्याखाली नसावे

स्वयंपाक घर कधीच पायऱ्यांखाली नसावे. असे असल्यास घरातील व्यक्तींचे कर्ज वाढतात. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर पायऱ्याखाली असणे अशुभ मानले जाते.

  • स्वयंपाक करताना कोणत्या दिशेला उभे राहावे

स्वयंपाक करताना चेहरा नेहमी दक्षिण दिशेला असावा. वास्तुनुसार स्वयंपाक करताना तोंड नेहमी पश्चिम आणि उत्तर दिशेला असावे. असे केल्याने घरातील सर्व सदस्यांवर देवाची कृपादृष्टी कायम राहते.

  • मोठ्या खिडक्या असाव्या

वास्तुनुसार स्वयंपाक घरातील खिडक्या मोठ्या असाव्यात. तसेच दक्षिण-पुर्व दिशेला असणे खुप महत्वाचे आहे. स्वयंपाकघर या दिशेला असणे शुभ मानले जाते. तसेच तुम्ही उत्तर-पश्चिम दिशेला स्वयंपाकघर बनवु शकता.

  • स्वयंपाक घराची स्वच्छता ठेवावी

स्वयंपाक घराची आणि स्वयंपाक घरातील ओट्याची स्वच्छता असणे गरजेचे आहे. स्वयंपाक घरात स्वच्छता नसल्यास कधीही घरात भरभराट होऊ शकत नाही. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा टिकुन राहत नाही.

  • गॅस शेगडी मुख्य दरवाजातून दिसू नये

स्वयंपाक घरातील गॅश शेगडी दरवाजाच्या बाहेरून दिसू नये. वास्तुनुसार हे अशुभ मानले जाते. जर तुमच्या मुख्य दरवाजातून स्वयंपाक घर दिसत असेल तर आर्थिक समस्या दूर होत नाही.

  • जेवण करताना कोणत्या दिशेला बसावे

दक्षिण दिशेला बसुण कधीच जेवण करू नये. वास्तुनुसार ताटातील अन्न कधीच सोडू नये हा अन्नाचा अपमान मानला जातो. दक्षिण आणि पश्चिम दिशेला इथर कोणतीही जड वस्तु ठेऊ नये. याशिवाय पुर्व आणि उत्तर दिशेला कोणताही हलकी वस्तू ठेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: 'या' वेळेत करा गणरायाची प्रतिष्ठापना! सुख, समृद्धी, ऐश्वर्याने भरेल घर; जाणून घ्या कारण

Arunachal Pradesh Landslide: कारवर कोसळले भलेमोठे दगड, प्रवासी थोडक्यात बचावले; अरुणाचल प्रदेशातील भूस्खलनाचा धडकी भरवणारा व्हिडिओ

Chess World Cup Goa: दिल्ली नाही 'गोवा'! FIDE चेस विश्वचषक 2025 ची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

Dead Whale Fish: तळपण समुद्रकिनाऱ्यावर आढळला 30 फूट लांब कुजलेल्या अवस्थेतील व्हेल मासा

India America Relations: ट्रम्प यांनी 4 वेळा फोन केला, पण मोदींनी घेतला नाही? जर्मन मासिकाचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT