Calcium Rich Foods Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Calcium Rich Foods: ‘हे’ पदार्थ शरीरातील कॅल्शियमची कमतरता करतील पूर्ण

जर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर काही पदार्थांच्या सेवनाने होईल पुर्ण

दैनिक गोमन्तक

Calcium Rich Foods: कॅल्शियम निरोगी आरोग्यासाठी आवश्यक घटक आहे. जर शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी काही गोष्टींचे सेवन करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेउया कोणत्या पदार्थांचे सेवन करावे.

  • कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्याचे उपाय

बदाम

तुम्ही तुमच्या आहारात बदामाचा समावेश करु शकता. बदामामध्ये फायबर, प्रोटीन, लोह मुबलक प्रमाणात आढळते. बदामाचे नियमित सेवन केल्यास हाडे मजबूत होतात तसेच बदाम स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते.

अंजीर

अंजीरमध्ये कॅल्शियम, फायबर, प्रोटीन यासारखे पोषक घटक आढळतात. जे हाडे मजबूत करण्यासोबतच पचनशक्ती चांगली ठेवते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही अंजीरचे सेवन करू शकता.

  • आवळा

आवळा आरोग्यासाठी (Health) उपयुक्त आहे. आवळ्यामध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, ओमेगा-3 यासारखे पोषक घटक असतात. यामुळे हाडे निरोगी बनवण्यासोबतच शरीरातील हंगामी आजारांचा धोका कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. ऑस्टियोपोरोसिस आणि संधिवात यांसारख्या आजारांपासून आराम मिळवण्यासाठी हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

Amla

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT