Tech Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tech Tips: व्हॉट्सअॅपमध्येच करुन ठेऊ शकता महत्त्वाच्या गोष्टींची नोंद; अशा लिहिता येतील नोट्स

डिजिटल युगात स्मार्ट पद्धतीने काम करायचे असेल तर काही ट्रिकस माहिती असणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Tech Tips: मॅसेजिंग अॅप म्हणून प्रसिद्ध असलेले व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी नवनवे फिचर लाँच करत असते. तुम्हाला माहिती आहे का व्हॉट्सअॅपचा तुम्ही डिजिटल नोटबुक म्हणून वापर करू शकता. यामध्ये तुम्ही फोटो, लिंक्स, स्टोअर करू शकता. तसेच सर्व डिव्हाइसवर देखील वापर करू शकता.

कसा कराल वापर

हे फिचर वापरण्यासाठी WhatsApp ओपन करावे आणि चॅट लिस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन ठिपक्यांवर टॅप करावे.

नंतर "नवीन चॅट" सिलेक्ट करावी आणि तुमचा स्वतःचा संपर्क क्रमांक शोधा.

आता स्वतःशी चॅट करा.

ही चॅट तुमच्या वैयक्तिक नोटबुकप्रमाणे काम करेल.

तुम्ही टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ, लिंक्स आणि व्हॉइस नोट्स देखील स्टोअर करू शकता.

व्हॉट्सअॅप नोट फीचरचे काय वैशिष्ट्य आहेत?

या फिचरमुळे आपण आपल्या नोट्स पाहू शकतो, कोणत्याही चॅटमध्ये शेअर करण्याची गरज पजत नाही.

तुम्ही WhatsApp वर लॉग इन केलेल्या कोणत्याही डिव्हाइसवर नोट्स पाहू शकता.

नोट पिन करा, लेबल लावा आणि सर्च करा. यामुळे तुम्हाला त्यांची आवश्यकता असेल तेव्हा ते सर्च करणे सोपे होईल.

टेक्स्ट व्यतिरिक्त ते प्रोटो, व्हिडिओ, लिंक्स आणि व्हॉइस नोट्स देखील स्टोअर करू शकता.

तुम्हाला एखादी नोट एखाद्यासोबत शेअर करायची असल्यास, तुम्ही ती कॉपी करून चॅटमध्ये पाठवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yuri Alemao Birthday: ‘नवा गोवा’ घडवूया! वाढदिनी युरींचा संकल्प; व्यासपीठावर विरोधकांची एकजूट, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

Ranji Trophy 2025: तेंडुलकर-वासुकीला विकेट, तरी सौराष्ट्राच्या फलंदाजांचे गोव्यावर वर्चस्व; पहिल्या दिवशी भक्कम धावसंख्या

..तर पर्यटक पुन्हा गोव्यात येणार नाहीत! टॅक्सीभाडयावरील प्रश्नावरून मंत्री गुदिन्हो यांचा इशारा; ओला-उबेरला थारा देणार नसल्याची स्पष्टोक्ती

Goa Politics: खरी कुजबुज; पालेकर सुदिनना अडकवणार?

Goa Politics: सरदेसाई यांनी ‘आम्हांला संशय आहे,‘ असे वक्तव्य केले, त्यामुळे आपले मन दुखावले; ॲड. अमित सावंतांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT