Sugar scrub useful for glowing skin Dainik Gomantak
लाइफस्टाइल

चमकदार त्वचेसाठी साखर स्क्रब उपयुक्त

साखरचे अतिसेवण आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते पण साखर त्वचेसाठी लाभदायी ठरते.

दैनिक गोमन्तक

तुम्ही चेहऱ्यासाठी कधी साखरेचा (Sugar) वापर केला आहे. जर तुमच्या त्वचेवर (Skin) मुरूम असतील तर साखरेचा वापर नक्की करुन पहा. साखर निरोगी त्वचेसाठी (Healthy Skin) फायदेशीर आहे. कसे फायदेशीर आहे आणि चेहऱ्यावर (Face) कसे वापरावे ते जाणून घेऊया.

* साखर आणि दही एकत्र करून पेस्ट बनवा. नंतर चेहऱ्यावर लावावे. 15 मिनिटे हलक्या हाताने मसाज करावी. यामुळे त्वचेवरील डेड स्कीन कमी होते. चेहऱ्या चमकदार दिसतो. 15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवावा.

*लिंबाचा रस साखरमध्ये मिक्स करून लावावे. लिंबू चेहरा स्वच्छ करण्यास फायदेशीर ठरतो. एका बाऊलमध्ये एक चमच दही घ्यावे, त्यात लिंबाचा रस टाकावा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होऊन चमकदार दिसतो.

* त्वचेवरील चमक टिकून राहण्यासाठी साखर स्क्रबचा वापर करावा. यासाठी साखरमध्ये अर्धा चमच लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करावे. 2 मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावी. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावे. असे आठवड्यातून 2 ते 3 वेळा करावे. यामुळे चेहऱ्यांवरील ब्लॅक हेंड्स कमी करून चेहरा चमकदार दिसण्यास मदत मिळते.

* जर तुमच्या चेहऱ्यावर डाग किंवा पिंपल्स असतील तर 1 चमच साखर घ्यावी. यात थोडया प्रमाणात बदामाचे तेल, मध कॉफी मिक्स करून पेस्ट तयार करावी.ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. नंतर 10 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. जर स्ट्रेच मार्क्स असतील तर त्या भागावर सुद्धा ही पेस्ट लावू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zubeen Garg Death: मनोरंजन विश्वात खळबळ, प्रसिध्द गायकाचं उपचारादरम्यान मूत्यू; स्कूबा डायव्हिंग करताना झाला होता अपघात

Sudan Drone Attack: सुदानमध्ये क्रूरतेचा कळस! अल-फाशर येथील मशिदीवर ड्रोन हल्ला; 75 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

...तर सोमवारी गोवा बंद! आंदोलकांचा सरकारला अल्टीमेटम, मास्टरमाईंड शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान

Post Office Scheme: सुरक्षित पैसा, जबरदस्त परतावा! पोस्टाची 'ही' योजना तुम्हाला बनवते 'लखपती'; बिना रिस्क 15 लाखाहून अधिक मिळवण्याची संधी

Panjim Protest: 'नेपाळी गोव्यात येऊन धंदा करतोय...', आंदोलकांनी Swiggyच्या 'डिलिव्हरी बॉय'ला घेरत सरकारवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT