Skincare Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Skincare Tips: हिवाळ्यात तजेलदार त्वचेसाठी सोप्पे घरगुती उपाय, हमखास होणार फायदा

घरगुती उपायांचा वापर केल्यास त्वचा कोमल व चमकदार होण्यास मदत होऊ शकते.

Pramod Yadav

Winter Skincare Tips: हिवाळा येताच त्वचेची चमक कमी होऊ लागते, तसेच त्वचा कोरडी होऊ लागते. हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात त्वचा मुलायम ठेवण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. तजेलदार त्वचेसाठी या घरगुती उपायांचा वापर केल्यास त्वचा कोमल व चमकदार होण्यास मदत होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे उपाय.

1. भरपूर पाणी प्या

थंड हवामानामुळे त्वचा कोरडी होते यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि ती निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. यामुळे शरीरातील अशुद्धता दूर होते.

2. घरच्या घरी स्क्रब तयार करा

तुम्ही जर स्क्रब वापरत असाल तर तो बाजारातून विकत घेऊ नका, घरीच तयार केलेला स्क्रब वापरा.

3. मॉइश्चरायझर वापरा

हिवाळ्यात त्वचेची आर्द्रता कमी होते. म्हणूनच त्याची आर्द्रता कायम राहणे आवश्यक आहे. चमकदार त्वचेसाठी मॉइश्चरायझिंग आवश्यक आहे.

4. बदाम तेल वापरा

रात्री झोपताना त्वचेवर बदामाचे तेल लावावे. सकाळी उठल्यावर त्वचेवर अजूनही आर्द्रता असल्याचे तुमच्या जाणवेल, यातून त्वचेला पोषण मिळून त्वचा चमकू लागते.

5. नारळ त्वचेसाठी गुणकारी आहे

हिवाळ्यात दररोज नारळाच्या तेलाने मसाज केल्याने त्वचा कोमल आणि तजेलदार होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

..त्यावेळी दिवाळीला कडाक्याची थंडी पडायची, पहाटे उठून हांड्याखाली जाळ घालायचा, पणत्या पेटवायच्या; समाधान देणारा सण

Goa Crime: 'तुम्ही गुन्हा केला आहे', ट्रिपल सीट फिरणाऱ्या अल्पवयीन मुलांना धमकावले; उकळले पैसे; दुर्भाट परिसरात खळबळ

Shipyard Blast: 'नुकसान भरपाई द्या, मगच मृतदेह ताब्यात घेऊ'; शिपयार्ड स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश, Video

Guleli IIT Protest: 5 वर्षांनंतर केस निकाली!गुळेली आंदोलन प्रकरणी 50 जणांची निर्दोष मुक्तता; बोरकर, परब यांचाही समावेश

Narkasur Celebration: नरकासुर प्रदर्शनावेळी पणजीत वाढला दणदणाट! आवाज 100 डेसिबलपेक्षा जास्त; नागरिकांच्या तक्रारी

SCROLL FOR NEXT