IFFI Goa: इफ्फीच्या रेड कार्पेटवर बॉलिवूडचं ग्लॅमर

Pramod Yadav

गोव्यात 20 नोव्हेंबरपासून इफ्फीला सुरूवात झाली, यात बॉलिवूडच्या सिनेतारकांनी हजेरी लावली.

Sara Ali Khan | Dainik Gomantak

इफ्फीच्या उद्धाटन कार्यक्रमाची सुरूवात गणेशवंदनाच्या सादरीकरणाने झाली. मराठमोळी मृणाल ठाकूरने ही गणेशवंदना सादर केली.

Mrunal Thakur | Dainik Gomantak

तसेच, चंद्रमुखी फेम अमृता खानविलकर देखील यावेळी रेड कार्पेटवर दिसली.

Amruta Khanvilkar | Dainik Gomantak

बॉलिवूड अभिनेत्री ऋषिता भट्टने आपल्या सौंदर्याने रेड कार्पेटची शोभा वाढवली.

Hritisha Bhatt | Dainik Gomantak

अभिनेत्री रिताभरी चक्रवर्ती देखील सुंदर ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर दिसली.

Ritabhari Chakraborty | Dainik Gomantak

बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टीने इफ्फीच्या उद्धाटन कार्यक्रमाला हजेरी लावली.

Suneil Shetty | Dainik Gomantak

अभिनेता इफ्फीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होता.

Ajay Devgn | Dainik Gomantak

कार्तिक आर्यनने आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

Kartik Aryan | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak