Salt Water Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Salt Water Benefits: मीठाचे पाणी प्यायल्याने त्वचेसह हाडांचे आरोग्य राहते उत्तम

आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य आहारासोबतच योग्य प्रमाणात पाणी पिणेही खूप महत्त्वाचे आहे.

Puja Bonkile

Salt Water Benefits: आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य आहारसोबतच पाण्याचे देखील योग्य प्रमाण असले पाहिजे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यात देखील डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. यामुळे हिवाळ्यात देखील पुरेसे पाणी प्यावे. हिवाळ्यात मीठाचे पाणी प्यायल्याने अनेक आजार दूर होतात.

मीठ पाणी पिण्याचे फायदे

  • त्वचेचे आरोग्य

त्वचेची संबंधित समस्या दूर करण्यासाठी मीठाचे पाणी पिणे गरजेचे असते. त्वचेवर मरूमांची समस्या असेल तर नियमितपणे मीठाचे पाणी प्यावे. मीठाचे पाणी प्यायल्याने शरीरात साचलेली घाण बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे त्वचा निरोगा राहते.

  • हाडांचे आरोग्य


सांधेदुखीची समस्या असल्यास मीठाचे पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. मिठामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. यामुळे हाडं मजबूत होतात. रोज मिठाचे पाणी प्यायल्याने तुमची हाडं आणि स्नायू मजबूत राहतात.

  • हायड्रेशन


मीठाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी देखील मदत करते. मीठामध्ये असलेले सोडियम आणि मॅग्नेशियम गुणधर्म शरीरातील द्रवपदार्थ संतुलित ठेवतात. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.

  • वजन नियंत्रणात राहते


वजन कमी करायचे असेल तर कोमट पाण्यात मीठ मिक्स करून रिकाम्या पोटी पिणे फायदेशीर ठरते. मीठ मिक्स करून पाणी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होते. त्यामुळे पोटाची चरबी झपाट्याने कमी होते.

  • घसा खवखवणे


हिवाळ्यात घसा खवखवणे, दुखणे आणि सूज येणे ही समस्या अनेक लोकांना जाणावते. हे टाळण्यासाठी दररोज मिठाचे पाणी प्यावे. मीठाचे पाणी प्यायल्यास घसादुखीपासून आराम मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SMAT Final 2025: हरियाणा की झारखंड? कोण उंचावणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? फायनल सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Goa News Live: जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goa Weather: राज्यात असंतुलित हवामान, आजारात वाढ शक्य; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन

Vasco Fish Market: प्रतीक्षा संपली! वास्कोतील मासळी मार्केट 29 पासून खुले, सध्याची जागा 28 पर्यंत खाली करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT