Karva Chauth 2021: या नियमांचे करावे पालन  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Karva Chauth 2021: या नियमांचे करावे पालन

करवा चौथचे व्रत करतांना काही नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

करवा चौथ (Karva Chauth) हा सण महिलांसाठी खास असतो. यंदा 24 ऑक्टोबर 2021 रोजी हा सण साजरा(Celebrate) केला जाणार आहे. अनेक महिला वर्षभर या सणाची (Festival) वाट पाहत असतात. या दिवशी विवाहित महिला (Married woman) पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. चला तर मग जाणून घेवूया चौथ (Karva Chauth vrat) व्रता संबंधित कोणत्या नियमांचे पालन करावे.

* करवा चौथ उपवासाचे नियम

* करवा चौथचा उपवास सुर्योदयापासून सुरू होतो. यापूर्वी महिला काहीही खाऊ शकतात. यासाठी तुमच्या मनात शंका ठेवू नका. म्हणूनच सूर्योदयापूर्वी सर्व घरांमध्ये सरगीला खायला दिले जाते , जेणेकरून स्त्रीला दिवसभर ऊर्जा मिळू शकेल.

* विवाहित महिलांव्यतिरिक्त , ज्या मुलीचे लग्न ठरले आहेत ते देखील उपवास करू शकता. अविवाहित मुलीनी चंद्र पाहू नये, तर तारे पाहून उपवास सोडवा.

* या उपवासा दरम्यान महिला फळांचे सेवन करू शकतात. चंद्रोदयपर्यंत पाणी पिवु शकत नाही. पण तुम्ही जर आजारी असाल तर पाणी पिऊ शकता.

* उपवासा दरम्यान कथा वाचावी. असे मानले जाते की करवा चौथची कथा वाचल्यास विवाहित महिला त्यांच्या घरात सुखी राहतात तसेच संतती सुख प्राप्त होते.

*करवा चौथच्या दिवशी महिलांनी लाल किंवा ब्राइट रंगाचे कपडे घालावे. काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे अशुभ मानले जाते.

* संध्याकाळी, चंद्रोदयापूर्वी सुमारे एक तास आधी शिवाची पूजा करावी. पूजा करतांना पूर्वेकडे बसावे. पूजेनंतर चंद्राची पुजा करावी. नंतर चंद्राला अर्घ्य द्यावे. नंतर पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. यानंतर पतीच्या हाताने पाणी घेवून उपवास सोडवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मैं नहीं खाउंगा, मोटा हो जाउंगा" जयस्वाल केक घेऊन आला, पण 'हिटमॅन'ने दिला नकार Watch Video

Goa Politics:"सकाळी येतो सांगून तुकाराम आलाच नाही!", RGP प्रमुखांनी काँग्रेसला पुन्हा टाळले? युतीचा 'सस्पेन्स' वाढला

Goa Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई: चार व्यवस्थापक अटकेत, मालकाचीही चौकशी होणार

Gautam Gambhir: "ते दोघे बऱ्याच काळापासून..." मालिका जिंकल्यानंतर गौतम गंभीर 'रो-को'बाबत काय म्हणाला?

Goa Live News: हडफडे दुर्घटनेप्रकरणी रोशन रेडकर यांना चौकशीसाठी बोलावले; हणजूण पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांची गर्दी

SCROLL FOR NEXT