Karva Chauth च्या दिवशी चुकूनही 'या' रंगाचे कपडे नका घालू

करवा चौथ हा सण महिलांसाठी खास असून हा सण सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
काळा रंग- कोणत्याही शुभ कार्यावेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे हिंदू धर्मात शुभ मानले जात नाही. विवाहित महिलांनी करवा  चौथच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये.
काळा रंग- कोणत्याही शुभ कार्यावेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे हिंदू धर्मात शुभ मानले जात नाही. विवाहित महिलांनी करवा चौथच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये. Dainik Gomantak
Published on
पांढरा रंग - असे मानले जाते की विविहीत महिलांनी पांढरे कपडे घालू नये. पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक मानले जाते. पण करवा चौथला पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते.
पांढरा रंग - असे मानले जाते की विविहीत महिलांनी पांढरे कपडे घालू नये. पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक मानले जाते. पण करवा चौथला पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते. Dainik Gomantak
तपकिरी रंग-  तपकिरी रंग हा अशुभ मनाला जातो. म्हणून करवा चौथच्या दिवशी तपकिरी कपडे घालणे टाळावे.
तपकिरी रंग- तपकिरी रंग हा अशुभ मनाला जातो. म्हणून करवा चौथच्या दिवशी तपकिरी कपडे घालणे टाळावे.Dainik Gomantak
शुभ रंग- विविहित महिलांनी करवा चौथच्या दिवशी लाल, गुलाबी, पिवळा, हिरवा, या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. या दिवशी महिलांनी यापैकी कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकतात. पूजेच्या वेळी लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.
शुभ रंग- विविहित महिलांनी करवा चौथच्या दिवशी लाल, गुलाबी, पिवळा, हिरवा, या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. या दिवशी महिलांनी यापैकी कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकतात. पूजेच्या वेळी लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com