mosquitoes| Rain |health care tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

डासांपासून बचाव करण्यासाठी ही 5 झाडे उपयुक्त

mosquitoes: पावसाळ्यात डासांपासून बचाव करण्यासाठी ही 5 झाडे तुमच्या घराभवताली नक्की लावावी.

दैनिक गोमन्तक

देशाने सर्वत्र पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते. त्यासोबच डासांमध्ये वाढ होऊन बिमाऱ्या देखील वाढतील. यामुळे डासांपासून बचाव करण्यासाठी क्रीम, स्प्रे, अशा अनेक प्रकारचे उपाय केले जातात. पण आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. (get rid of mosquitoes in rain news)

* कडुलिंब

कडुलिंबाचे झाड सर्वांच्या घरी असतेच. याच्या पानाचा वापर अनेक कामांसाठी केला जातो. तुमच्या घराच्या गार्डनमध्ये हे झाड लावल्यास डास कमी येतील.

* तुळस

तुळशीच्या (Basil) झाडाला औषधीयुक्त वनस्पती मानले जाते. तुळस घरात असणे शुभ मानले जाते. यामुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत मिळते. घरा बाहेर किंवा घरात तुम्ही तुळशीचे झाड लावू शकता. या झाडामुळे डास घरात येणार नाहीत. तुमचे आरोग्य (Health) निरोगी राहील.

* झेंडू

झेंडूचे झाड देखिल डासांना दूर ठेवू शकते. डास या झाडाच्या वासामुळे घरात येत नाहीत. तुम्ही हे झाड घराच्या गार्डनमध्ये किंवा कुंडीत लावू शकता.

* लेव्हडर

लेव्हडर फूल देखील डासांना दूर ठेउ शकते. त्याचा गोड वास खूप छान असतो. हे रोप तुम्ही भांड्यात देखील लावू शकता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: अन्वर शेख हत्या प्रकरण; सर्व संशयितांची निर्दोष सुटका

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर फसली 'थार'; नागालँडच्या राजधानीतला व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT