गर्भवती महिलांसाठी अननस गुणकारी  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

गर्भवती महिलांसाठी अननस गुणकारी

अननसामध्ये पोषक घटक असतात जे आपल्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.

दैनिक गोमन्तक

गरोदरपनात (Pregnancy) अनेक गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे असते. या काळात आरोग्य (Health) तज्ञांच्या सल्ल्या घेणे गरजेचे असते. गरोदरपनात अननस (Pineapple) खाण्याबाबतही असेच काही आहे. लोकांचा असा विश्वास आहे की या काळात अननस खाऊ नये. अशावेळी प्रश्न उद्भवतो की अननस खावे की नाही? अननसामध्ये पोषक घटक असतात जे आपल्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. यामुळेच अननसाचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

* अननसामध्ये ही घटक असतात

* अननसामध्ये व्हिटॅमिन बी 1 समाविष्ट असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

* व्हिटॅमिन बी 6 जे शरीरामधील अशक्तापना कमी करण्यास मदत करते.

* अननसामध्ये कॉपर भरपूर प्रमाणात असते. यामुळे केसांचे आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

* हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी मॅंगनीज आवश्यक असते. अननसाचे सेवन केल्यास हाडांचे आरोग्य चांगले राहते.

अननसामध्ये (Pineapple) साखरेचे भरपूर प्रमाण असते. यामुळे अननसाचे अतिसेवण करू नये. जर तुम्हाला मधुमेह असेल तर अननसाचे सेवन करणे टाळावे. काहीजणांचा असा समाज आहे की अननस गरम असल्याने गर्भवती महिलांनी फळ खाऊ नये. अनेक वेळा डॉक्टर देखील अननस खाण्यास नकार देतात.

प्रसूतीच्या वेळी अनेक वेळा अननस (Pineapple) खायचा सल्ला देतात. जर तुम्ही फळांचा आहारात समावेश नाही केला तर तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अननस खायचे की नाही याची तुम्हाला अद्याप खात्री नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT