Online Game| Mental stress Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Online Game: मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी ऑनलाइन गेम खेळणे फायदेशीर

दैनिक गोमन्तक

डिजीटल युगात ऑनलाइन गेमिंगची क्रेझ वाढतच चालली आहे. लोक तासंतास मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळत असतात. पण तुम्हाला गेम खेळण्याचे चामगले आणि वाइट दोन्ही परिणाम आहेत. पण गेम खेळण्यासाठी दररोज दिलेल्या वेळेवर अवलंबून असतात. त्यामुळे ऑनलाइन गेम खेळण्याचा वेळ ठरवल्यास त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतील.

  • मानसिक आरोग्य चांगले राहते

अनेकांना गेम खेळण्याची खुप आवड असते. गेम खेळल्याने रोजच्या धावपळीमुळे आलेला आणि दिवसभरातील कामामुळे आलेला तणाव (Stress) कमी होउ शकतो. ऑनलाइन गेममुळे आपण मानसिक आरोग्य निरोगी ठेउ शकतो.

  • मुड फ्रेश राहतो

दिवसभर काम करून अनेकांना चिडचिड होते. जर तुम्हालाही चिडचिडपणा जाणवत असेल तर तुम्ही ऑनलाइन गेम (Online Game) खेळून तुमचा मुड चांगला करु शकता.

  • एकाग्रता वाढवण्यास मदत

जर तुम्हाला एकाग्रता वाढवायची असेल तर ऑनलाइन गेम खेळले पाहिजे. तुम्ही ऑनलाइन बुध्दीबळ किंवा यासारखे अनेक गेम खेळल्याने एकाग्रता वाढण्यास मदत मिळते.

  • समस्या सोडवण्याचे कौशल्य वाढवा

अभ्यासानुसार ऑनलाइन गेम खेळल्याने मुलांमध्ये समस्या सोडवण्याचे कौशल्य देखील वाढू शकते. खरं तर, ऑनलाइन गेम खेळताना मेंदूच्या सर्व केंद्रीय संवेदना उत्तेजित होतात. विशेषत: जेव्हा आपण एखादा गेम खेळत असतो तेव्हा पुर्ण लक्ष देवून खेळतो. यामुळे एखादी समस्या सोडवतांना गांभीर्यपुर्ण सोडवले जातात.

  • मेंदूचे सक्रिय राहतो

ऑनलाइम गेम खेळल्याने मुलाच्या मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करू शकतात. तसेच , मुलाच्या मनावर त्याचा कसा आणि किती परिणाम होईल हे गेमच्या प्रकारावर अवलंबून असू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT