Snow Park In Goa: Tourism 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goa Tourism 2023: आता गोव्यातही घ्या हिमाचलचा आनंद, ट्रिपसाठी परफेक्ट लोकेशन

Goa Tourism 2023: गोव्यात एक स्नो थीम पार्क असून आता तुम्ही गोव्यात येवून बर्फात खेळू शकता.

Shreya Dewalkar

Goa Tourism 2023: गोव्यात एक स्नो थीम पार्क असून आता तुम्ही गोव्यात येवून बर्फात खेळू शकता. या ठीकाणी संपूर्ण कुटुंबासाठी, बॅचलर, जोडपे तसेच लहान मुलांचा गट असे पॅकेज तुम्हाला मिळतील. बागा बीच आणि कलंगुट बीच या दोन प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्या दरम्यान हे पार्क आहे.

गोवा हे केवळ चर्च, किल्ले आणि समुद्रकिनारे यासाठी प्रसिद्ध नाही तर त्यात विलक्षण मनोरंजन पार्कचाही समावेश आहे. पूर्णपणे बर्फापासून बनलेले पार्क, एक्सप्लोर करण्यासाठी एक अद्वितीय स्थान आहे.

या ठिकाणाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते - 5 डिग्री सेल्सियस तापमानात तुम्हाला थेट हिमाचलचा अनुभव देतात. या पार्कमधील बर्फाचा अनुभव घ्या, स्नोमॅनसोबत सेल्फी घ्या, स्नो ग्राउंडमध्ये खेळा किंवा लेझर लाइट्स आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या मेघगर्जना प्रभावासह डीजेच्या गाण्याच्या तालांचा आनंद घ्या!

या बर्फाच्या आठवणी तुम्हाला आनंद देतील. हे गोव्यातील सर्वोत्कृष्ट आकर्षणांपैकी एक आहे जेथे केवळ लहान मुलेच नाही तर कुटुंबातील सर्वजण या ठिकाणाच्या प्रेमात पडतील. विविध क्रिडा आणि उत्साही वातावरणात तुमचा वेळ घालवण्यासाठी गोव्यातील स्नो पार्कला नक्की भेट द्या.

तुम्ही हिवाळ्यात शांत समुद्रकिनारे आणि सुंदर सूर्यास्ताचा कंटाला आला असेल तर तुम्ही उन्हाळ्यात थंडी आणि गोव्यातील अप्रतिम क्रीडा उपक्रमांसाठी, गोव्यातील स्नो पार्कला नक्की भेट द्या. स्नो आइस पार्क पूर्ण साहसी असून आणि पार्क वर्षातील सर्व 365 दिवसांसाठी खुले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IDC Exit Support Scheme: गोव्यात बंद उद्योगांना मिळणार 'नवसंजीवनी'! आयडीसीच्या योजनेला मुदतवाढ; 1,969 रोजगारांची अपेक्षा

Barge Sale Tender: 4 कोटींच्या बार्ज-ड्रेजर विक्रीसाठी पुन्हा निविदा; गोव्यात फेरीमार्गांवरील गाळ उपशाचा प्रश्न कायम

Shai Hope 5 Major Records: शे होप ठरला रेकॉर्डब्रेकर! धमाकेदार शतकासह नावावर केले 5 मोठे रेकॉर्ड; ख्रिस गेलला मागे टाकत रचला इतिहास

River Pollution: म्हापसा नदीच्या पाण्यात फिकल कोलिफॉर्म 17 पट जास्त! प्रदूषणाच्या अहवालाने चिंता वाढवली

Baba Vanga Prediction: 2026 संपण्यापूर्वी जगाचा विनाश होणार? बाबा वेंगा यांच्या कथित भविष्यवाणीने जगभरात खळबळ, नेमकं काय सांगितलंय भाकितात?

SCROLL FOR NEXT