Navaratri 2021: पनीर एक पदार्थ अनेक  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Navaratri 2021: पनीर एक पदार्थ अनेक

तुम्ही पनीरपासून अनेक चवदार आणि आरोग्यासाठी पोषक असे पदार्थ घरीच तयार करू शकता.

दैनिक गोमन्तक

शारदीय नवरात्रीमध्ये अनेक लोक नऊ दिवस उपवास करतात. या दरम्यान बटाटे,शाबुदाणासह हलके सात्विक अन्न घेतात. जर तुम्ही नावरात्रीमध्ये हे पदार्थ खाऊन कंटळले असाल आणि तुम्हाला काही तरी चवदार पदार्थ खायची इच्छा होता असेल तर ही बातमी नक्की वाचा. तुम्ही पनीरसह अनेक प्रकारच्या रेसिपीघरीच तयार करू शकता. आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत जे चवदार तर आहेत सोबतच निरोगी सुद्धा आहेत.

* उपवसाठी पनीरचे चवदार पदार्थ

* पनीर मखनी

उपवासा दरम्यान क्लासिक पनीर मखनीचा आनंद घेता येतो. यामध्ये काजू, फ्रेश मलाई आणि अनसाल्टेड बटर त्याला चवदार बनवतात. टोमॅटो ग्रेव्हीने एक छान रंग जोडते. नवरात्रीच्या उपवासादरम्यान तुम्ही ही रेसिपी करून पाहू शकता.

* ओवा पनीर कोफ्ता

ओवा पनीर कोफ्ता एक मसालेदार आणि स्वादिष्ट पनीर ग्रेव्ही आहे. उपवास करणाऱ्यांसाठी सेंधी मीठ वापरुन ते ओवा आणि मिरच्यासह मसालेदार टोमॅटो प्यूरीमध्ये शिजवले जाते. ही ग्रेव्ही स्वादिष्ट पनीर कोफ्ते आणि सिंघराच्या पिठापासून बनवली जाते.

* पनीर टोमॅटो भाजी

एक सोपी आणि झटपट लंच किंवा डिनरमध्ये तुम्ही टोमॅटो पनीरची भाजी तयार करू शकता. ही भाजी बनवायला वेळ लागत नाही. तुम्ही कट्टूच्या पुरीसोबत यांचा आस्वाद घेवू शकता.

* मखमली पनीर कोफ्ता

एक समृद्ध आणि मलाईदार पनीर कोफ्ता करी उपवसाठी एक स्वादिष्ट रेसिपी आहे. ही रेसिपी मखाने, पनीर आणि काजूपासून बनवली जाते. दूध आणि रॉक सॉल्ट ग्रेव्हीनेबनवलेली ही डीश चवीला अतिशय चवदार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT