Health Tips: नितळ त्वचेसाठी करा या पदार्थांचा समावेश

Puja Bonkile

दुधात अनेक पोषक घटक असतात. यामुळे शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.

म्हणून महिलांनी दुधाचे सेवन नियमितपणे करावे.

Milk | Dainik Gomantak

ऑरेंज ज्यूसमध्ये व्हिटॅमीन 'सी' मुबलक प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

Orange Juice

महिलांनी टोमॅटोचे आहारात सेवन करावे. टोमॅटो त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी लाभदायी असते.

Tomato

सोयाबीन महिलांच्या आरोग्यासाठी चांगले आसते. यात प्रोटीन, लोह,व्हिटॅमीनचे प्रमाण अधिक असते.

Soyabean

ड्राय फ्रुट्स खाणे महिलांच्या आरोग्यासाठी लाभदायी असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dry Fruits