How to Meditate? Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Meditation Tips: ध्यान करताना मनात येणारे विचार कसे थांबवावे?

Meditation Tips: ध्यान केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. पण ध्यान करताना मनात येणारे विचार कसे थांबवावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

How to Meditate?: धावपळीच्या जीवनात तुम्हाला मन आणि शरीर शांत ठेवायचे असेल तर ध्यान करू शकता. ध्यान केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

तसेच शरीर निरोगी राहते. पण अनेक लोकांना ध्यान करताना मनात अनेक विचार येतात. यामुळे ते ध्यान करताना लक्ष केद्रिंत करू शकत नाही. यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

  • मनात येणार विचार थांबवण्यासाठी काय करावे

    1. ध्यान करतांना तुमच्या मनात इतर विचार येत असेल तर सर्वात पहिले श्वासावर लक्ष केद्रित करावे.

    2. मनात येणारे विचार कमी करण्यासाठी सोपे व्यायम करावे नंतर ध्यानावर लक्ष केद्रिंत करावे.

    3. योगासन केल्यानेही शरीर आणि मन ध्यान करण्यासाठी तयार होतात.

    4. ध्यान केल्याचे फायदे मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे.

    5. कोणते काम करायचे राहिले असेल तर ते पहिले पुर्ण करून घ्यावे.

    6. ध्यान करण्यापुर्वी दिर्घ श्वास घ्यावा.

ध्यान करण्याचे फायदे

  • ताण कमी होतो

ध्यान केल्याने तुमच्या डोक्यावर असलेले ताण कमी करण्यास मदत करते. यामुळे नेहमीतपणे ध्यान करावे. सकाळी ध्यान केल्यास अधिक फायदेशीर ठरते.

  • एकाग्रता वाढते

ज्या लोकांचे कामावर किंवा मुलांचे अभ्यासात लक्ष केद्रिंत होत नाही अशा लोकांनी ध्यान करावे. कारण ध्यान केल्याने तुमची एकाग्रता वाढण्यास मदत मिळते.

  • मन शांत राहते

ध्यान केल्याने मन शांत राहते. ध्यान केल्याने संपुर्ण शरीराला आराम मिळतो. यामुळे मन देखील शांत रहाते.

  • निद्रानाशाची समस्या दूर होते

ध्यान केल्याने मन आणि डोक दोन्ही शांत होते. यामुळे शांत झोप येते. ज्या लोकांना निद्रानाशाची समस्या आहे त्यांनी नियमितपणे सकाळी ध्यान करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT