Jaggery Dainik Gomantak
लाइफस्टाइल

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी 'गुळ' फायदेशीर

आपल्या स्वयंपाक घरात असे अनेक पदार्थ आहेत जे शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवू शकतात.

दैनिक गोमन्तक

धावपळीच्या काळात आपल्या आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष होत चालले आहे. यामुळे दैनंदीन जीवनातील आहारामद्धे पोषक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. आपले शारीरिक (Health) आणि मानसिक आरोग्य (Mental Health) चांगले राहण्यासाठी सकस आहारासह पोषक पदार्थांचा (Food) देखील समावेश करावा.

* गूळ

गूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये अनेक फायदेशीर घटक असतात. गूळाचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करते.

* खजूर

खजूर हे सुकमेव्याचा प्रकार आहे. खजूरचे सेवन केल्याने मेंदूचे आरोग्य उत्तम राहते. संशोधनानुसार खजूर खाल्याने स्मरणशक्ती वाढते. मधुमेह असणाऱ्या लोकांनी खजूर लाभदायी मानले जाते. खजूरचे लाडू तयार करून तुम्ही सेवन करू शकता.

* नारळ

नारळामध्ये मॅग्नेशियम, तांबे, पोटॅशियम असे पोषक घटक असतात. यामुळे नारळ किंवा नारळ पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. नारळ पाणी आरोग्यासह त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर असते. उन्हाळ्यामद्धे नारळ पाणी (Coconut Water) पिळयाने शरिरातील उष्णता कमी होते.

* ड्राय-फ्रुट्स

ड्राय-फ्रुट्स (Dry- Fruits) खाल्याने शरीरासह मेंदूचे (Brain) देखील आरोग्य चांगले राहते. यामध्ये काजू, बदाम, अक्रोड हे ड्राय-फ्रुट्स आरोग्यदायी (Healthy) असतात. पिस्ता खाल्याने मेंदू आणि डोळ्यांचे (Eyes) कार्य चांगले राहते. तुम्ही भिजलेल्या शेंगदाण्याचे देखील सेवन करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT