Healthy Tips: थाय मसाज म्हणजे काय?

थाय मसाज पारंपरिक योग प्रकार असून याचे अनेक फायदे आहेत.
Yoga
YogaDainik Gomantak
Published on
Updated on

मसाजचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी एक थाय मसाज (Thai Massage) आहे. थाय मसाज ही एक पारंपरिक योग प्रकार आहे. जी केल्याने 2500 वर्षापासून प्रचलित आहे. मसाज हे एक्यूप्रेशर, आयुर्वेदिक तत्वे आणि विविध योगासनाचे संयोजन आहे. बौद्ध भिक्खूंनी विकसित केलेल्या, थाय मसाजची मुळे देखील भारताशी जोडलेली आहेत. हा मसाज (Massage) केल्याने तणाव कमी होण्यासोबतच अनेक फायदे आहेत.

* कशी केली जाते थाय मसाज

थाय मसाज करतांना तुम्हाला झोपावे लागते. हा मसाज पूर्ण बॉडी मसाज आहे. साधारणपणे 90 मिनिटे किंवा 2 तास करावे.

* हा मसाज कितीवेळा करू शकता?

थाय मसाज केल्यानंतर योग्य विश्रांती घ्यावी आणि भरपूर पाणी प्यावे. हा मसाज केल्याने स्नायूवर ताण पडतो, यामुळे हा मसाजचा प्रकार नियमितपणे करता येत नाही.

Yoga
Mahashivratri Special: थंडाई पिण्याचे जबरदस्त फायदे
benefits  of Thai Massage
benefits of Thai MassageDainik Gomantak

* थाय मासजचे फायदे जाणून घ्या

* ताण कमी होतो

थाय मसाज केल्याने शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतो.यामुळे थाय मसाज फायदेशीर ठरते.

* रक्ताभिसारण चांगले होते

थाय मसाज केल्याने शरीरातील शिरासक्रिय होतात. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते.

* शारीरिक वेदना कमी होतात

जर तुम्हाला शारीरिक वेदनाचा त्रास असेल तर तुम्ही थाय मसाज घेवू शकता. सिंड्रोम आजार असणाऱ्या व्यक्तिनी या मसाजचा फायदा घ्यावा.

* शरीर अॅक्टिव राहते

थाय मसाज केल्याने संपूर्ण शरीराची मसाज होते. यामुळे रक्ताभिसारण चांगले होते. तसेच शरीर अॅक्टिव राहते.

* कोणत्या लोकांनी थाय मसाज घेवू नये

ज्या लोकांना मधुमेह, ऑस्टिओपोरोसिसचा, उच्च रक्तदाबाचा त्रास असतो त्यांनी थाय मसाज घेणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com