Cleaning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cleaning Tips: Mixer मधील डाग काढण्यासाठी ट्राय करा 'या' सिंपल ट्रिक्स

सध्याच्या मिक्सरशिवाय आपल्या दैनंदिन जीवनात पदार्थ तयार करणे कठीण आहे, परंतु वारंवार वापरल्यामुळे अनेक प्रकारचे डाग त्यात जमा होतात, ते कसे स्वच्छ करावे ते जाणून घेऊया.

Puja Bonkile

Mixer Cleaning Tips: स्वयंपाक घरात मसाले बारिक करण्यासाठी मिक्सरचा वापर केला जातो. मिक्सरमुळे महिलांचे काम झटपट होत असून वेळेची बचत होत आहे. पण या मिक्सरची काळजी घेणे दखील महत्वाचे आहे. यामुळे मिक्सर कसा स्वच्छ करावा हे जाणून घेऊया.

  • बेकिंग पावडर बेकिंग

बेकिंग पावडरने मिक्सर पूर्णपणे स्वच्छ करण्यास मदत करू शकते. मिक्सरमधील दूर्गंधी देखील कमी होते. यासाठी एका भांड्यात थोडी बेकिंग पावडर घ्यावी आणि पाण्यात मिसळून घट्ट पेस्ट तयार करावी. ही पेस्ट तुमच्या मिक्सरच्या बाहेरील आणि आतील भागावर लावावी. काही मिनिटे राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे.

  • सॅनिटायझर

सॅनिटायझरने तुमचा खराब झालेला मिक्सर नव्या प्रमाणे चमकु शकतो. यासाठी एका भांड्यात थोडेसे सॅनिटायझर काढावे. मिक्सरमध्ये टाकावे नंतर बटण चालू करावे. नंतर मिक्सर सामान्य पाण्याने धुवावे. हे मिक्सरमधून घाण वास निघून जाईल.

  • व्हाईट व्हिनेगर

तुम्ही मिक्सर स्वच्छ करण्यासाठी हा सर्वात सोपा हॅक वापरू शकता. तुम्हाला फक्त व्हाईट व्हिनेगर हवे आहे जे जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात असते. यासाठी 2 टेबलस्पून व्हिनेगर पाण्यात मिक्स करावे. हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात घालावे आणि काही सेकंदांसाठी मिक्स करा. यामुळे केवळ डाग नाही तर दुर्गंधी देखील दूर होतील. असे महिन्यातून 2-3 वेळा करू शकता.

  • लिंबाची साल लिंबाची साल

आपण लिंबाची साले निरुपयोगी समजून डस्टबिनमध्ये फेकतो. पण त्याचा वापर मिक्सर स्वच्छ करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. यासाठी पहिले लिंबाची साल मिक्सरच्या आतील आणि बाहेरील भागावर घासून घ्यावे आणि काही मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT