Video Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Video: पाहा हत्तींची पाण्यातील धिंगामस्ती!

Watch Video: जीवनातील कोणत्याही गोष्टीपेक्षा कुटुंबासोबत असणे महत्त्वाचे आहे.

दैनिक गोमन्तक

एका हत्तीचा कळप पाण्यात धिंगामस्ती करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओची सुरुवात हत्तींच्या कळपाने पाणी पिताना होते. काही क्षणांनंतर, त्यापैकी काही जंगलाच्या दिशेने जाताना पाहू शकतो, तर बाकीचे पाण्यात मजा करत आहेत.

व्हिडिओच्या (Video) कॅप्शनमध्ये IFS अधिकाऱ्याने लिहिले, “हे कुटुंब एकत्र आंघोळ करत आहे." मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर व्हिडिओने खूप लक्ष वेधून घेतले आहे. लोकांना व्हिडिओ इतका आवडला आहे की लोक त्यावर कमेंटचा वर्षाव करत आहे.

एका ट्विटर (Twitter) यूजरने लिहिले, 'आयुष्यातील कोणत्याही गोष्टीपेक्षा कुटुंबासोबत राहणे महत्त्वाचे आहे. दुसर्‍याने लिहिले, “आनंदी कुटुंब. सोबत राहिल्याने नेहमीच आनंदी जीवन जगता येईल. आपण सर्वजण एकत्र राहू या आणि आनंदी जीवनाचा आनंद घेऊया."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

Swamala Campaign: 150 वर्षांचा आयुर्वेदिक वारसा अन् परेश रावल यांची साथ! 'स्वमाला'साठी धूतपापेश्वरची नवी मल्टिमीडिया मोहीम

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT