Warm water is dangerous for health  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health And Fitness Tips: कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक

कोमट पाण्याचे अतिसेवण केल्यास उच्च रक्तदाब (High blood pressure) आणि ह्रदयविकार (Heart disease) यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

दैनिक गोमन्तक

निरोगी आरोग्य (Health) ठेवण्यासाठी अनेकजन कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. तसेच कोमट पाणी (Warm Water) पिल्याने घसा (Throat) साफ होतो. नियमितपणे सकाळी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी (Health) चांगले असते. पण तुम्हाला माहिती आहे का कोमट पाण्याचे अतिसेवण केल्यास आरोग्यास हानी पोहोचू शकते. चला तर मग जाणून घेवूया कोमट पाणी पिल्याने आपल्या शरीरास काय नुकसान होऊ शकते.

झोपेची समस्या

अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी (Warm Water) पिण्याची सवय असते. पण याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर (Health) पडतो. रात्री कोमट पाणी पिल्याने लघवीला जास्त वेळ जावे लागते. यामुळे झोप पूर्ण होत नाही.

रक्ताच्या प्रवाहावर परिणाम

कोमट पाण्याचे (Warm Water) अतिसेवण केल्यास शरीरातील रक्त प्रवाहावर परिणाम होतो. कोमट पाण्याचे अतिसेवण केल्यास उच्च रक्तदाब (High blood pressure) आणि ह्रदयविकार (Heart disease) यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

शिरांमध्ये सूज येवू शकते

तुम्हाला माहिती आहे का तहान नसतांनासुद्धा कोमट पाणी (Warm Water) पिल्यास मेंदूच्या मज्जातंतुमध्ये सूज येऊ शकते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हाच कोमट पाणी प्यावे. तसेच कोमट पाण्याचे अतिसेवण केल्यास डोकेदुखी वाढू शकते.

किडनी खराब होऊ शकते

आपल्या किडणीमध्ये केशीका प्रणाली असते. हे आपल्या शरीरातील जास्तीचे पाणी बाहेर काढून टाकण्याचे काम करते. तर कोमट पाणी (Warm Water) पिल्याने किडणीवर ताण पडून किडणीच्या कार्यात अडचण निर्माण होऊ शकतात. यामुळे कोमट पाणी पिणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोडलेला हात आणि पाय, लंगडी घालत आला पोलिस स्थानकात; ऑस्ट्रेलियन खेळाडुंची छेड काढणाऱ्या संशयिताला अटक Watch Video

Satish Shah: सलग 55 एपिसोडमध्ये साकारल्या 55 भूमिका, सतीश शाहांचे निधन; हसऱ्या चेहऱ्याचा पडला पडदा

गोव्यात प्रथमच पार पडली वजन-माप खात्याच्या नियंत्रकांची राष्ट्रीय परिषद; CM सावंतांनी दिली ग्राहकांच्या हक्काचे जतन करण्याची हमी

हाताशी आलेली भातशेती आडवी, पणजीत घराचे नुकसान; गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचे धुमशान

आमदार दिलायला लोबोंचा भिंत बांधकामावर प्रत्युत्तर; आरोपांना दिले राजकीय हेतूचे वळण

SCROLL FOR NEXT